• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

बालकांमध्ये कोविड प्रतिबंधासाठी बालरोग तज्ज्ञांचे कार्यदल स्थापन

Team by Team
May 28, 2021
in अकोला, Corona Featured
Reading Time: 1 min read
83 1
0
बालकांमध्ये कोविड प्रतिबंधासाठी बालरोग तज्ज्ञांचे कार्यदल स्थापन
29
SHARES
600
VIEWS
FBWhatsappTelegram

 अकोला– लहान बालकांमध्ये कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावापासून बचाव, प्रतिबंधात्मक उपाययोजना व उपचार पद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी बालरोग तज्ज्ञांचे विशेष कार्यदल (टास्क फोर्स) स्थापन करण्याचे आदेश  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले असून या कार्यदलात 18 तज्ज्ञांचा समावेश आहे.

 या कार्यदलाचे अध्यक्ष स्वतः जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर हे असून अन्य सदस्यांत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा परिषदचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, बाल रोगतज्ञ अकोला अॅकेडमी ऑफ पेडीयाट्रीक तथा सदस्य सचिव डॉ.विनीत वरठे, डॉ. मनोज ठोकळ, डॉ.अनुप जोशी, डॉ.अंजली सोनोने, डॉ.एस.एस.काळे, डॉ.नरेंद्र राठी, डॉ.अनुप कोठारी, डॉ.नरेश बजाज, डॉ.विजय आहुजा, डॉ.पार्थसारथी शुक्‍ला, डॉ.किशोर ढोले, डॉ.अभिजीत नालट, डॉ.आशुतोष पालडीवाल, डॉ.शिरीष देशमुख, डॉ.विशाल काळे यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

गठीत करण्‍यात आलेल्‍या टास्‍क फोर्स समितीने कोविड संसर्गजन्‍य आजारावर आळा घालणे बाबत आवश्‍यक त्‍या प्रतिबंधात्‍मक  उपाययोजना कराव्‍यात. या रोगाने ग्रस्‍त, गंभीर व अतिगंभीर रुग्‍णांच्‍या बाबतीत रुग्‍ण व्‍यवस्‍थापन संहिता, योग्‍य औषधोपचार, कोविड रुग्‍णालयात विशेषज्ञ डॉक्‍टर व पॅरामेडीकल स्‍टाफ यांची आवश्‍यकता इत्‍यादी सुनिश्चित करण्‍याकरीता स्‍थानिक प्रशासनाच्‍या मदतीने त्‍यांची अंमलबजावणी करण्‍यात यावी. तसेच प्रमुख बाल रोगतज्ञ तथा सदस्‍य सचिव यांनी गठीत करण्‍यात आलेल्‍या टास्‍कफोर्सची वेळोवेळी बैठक घेणे तसेच सर्व संबंधितांशी समन्‍वय साधून आवश्यक ती कार्यवाही करावी, असे या आदेशात नमूद करण्यात  आले आहे.

Tags: akola newsAkola news in Marathi
Previous Post

अकोला जिल्ह्यात कोरोनाने आणखी नऊ मृत्यू, 195 पॉझिटीव्ह, 430 डिस्चार्ज

Next Post

अकोला जिल्ह्यामध्ये विज पडणे, गारपिट व अतिवृष्टी होण्याची शक्यता

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
राज्यात पुढच्या ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा

अकोला जिल्ह्यामध्ये विज पडणे, गारपिट व अतिवृष्टी होण्याची शक्यता

कोरोना लस

उद्या या केंद्रावर होणार लसीकरण..

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.