• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

अकोला जिल्ह्यात कोरोनाने आणखी नऊ मृत्यू, 195 पॉझिटीव्ह, 430 डिस्चार्ज

Team by Team
May 28, 2021
in Corona Featured, अकोला
Reading Time: 1 min read
79 1
0
corona covid 19
20
SHARES
568
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला : दि.28 आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1829 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1624 अहवाल निगेटीव्ह तर 195  जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 430  जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर नऊ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

 त्याच प्रमाणे काल (दि.27) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 75 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 55062(41400+13485+177)  झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 195 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 75= एकूण पॉझिटीव्ह- 270.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 263578 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 260532 फेरतपासणीचे 390 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2656 नमुने होते. आजपर्यंत एकूण 263503 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 222103 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

195 पॉझिटिव्ह

दि.28 आज  दिवसभरात 195 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 82 महिला व 113 पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे- मुर्तिजापुर-38, अकोट-27, बाळापूर-16, बार्शीटाकळी- सहा, पातूर-नऊ, तेल्हारा-31 अकोला-68. (अकोला ग्रामीण-14, अकोला मनपा क्षेत्र-54), दरम्यान काल (दि.27) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 75  जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

430 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दि.28 दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 10, युनिक हॉस्पीटल येथील चार, अकोला ॲक्सीडेंट येथील एक, ठाकरे हॉस्पीटल येथील दोन, इनफिनीटी हॉस्पीटल येथील एक, गोयंका गर्ल्स हास्टेल दोन, पीकेव्ही जॅम्बो हॉस्पीटल येथील नऊ, थोटे हॉस्पीटल येथील पाच, हॉटेल इंद्रप्रस्त येथील एक,  ओझोन हॉस्पीटल येथील दोन, हॉटेल रिजेन्सी येथील पाच, बिहाडे हॉस्पीटल येथील दोन, आधार हॉस्पीटल येथील दोन, इंदिरा हॉस्पीटल येथील एक, अवघाते हॉस्पीटल येथील दोन, काळे हॉस्पीटल येथील एक, केअर हॉस्पीटल येथील चार, भैस्कार हॉस्पीटल येथील एक, लोटस हॉस्पीटल येथील पाच, तर होम आयसोलेशन मधील 380 असे एकूण 430 जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

 नऊ जणांचा मृत्यू

आज दि.28 दिवसभरात नऊ जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात,

बाळापूर येथील 58 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 22 रोजी दाखल  झाले होते.

जिल्हा परिषद कॉलनी येथील 75 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 22 रोजी दाखल केले होते.

मार्डी ता.अकोट येथील 65 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 23  रोजी दाखल केले होते.

लहान उमरी येथील 75 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 22 रोजी दाखल केले होते.

तळेगाव पातुर्डा ता. तेल्हारा येथील 55 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 26 रोजी दाखल केले होते.

कृषी नगर येथील 70 वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि. 14 रोजी दाखल केले होते.

मोठी उमरी येथील 80 वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि. 27 रोजी दाखल केले होते.

येरंडा ता.बार्शीटाकळी येथील 70 वर्षीय महिला रुग्ण असून या रुग्णास दि. 27 रोजी मृतावस्थेत दाखल केले होते.

अकोट येथील 65 वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि. 25 रोजी दाखल केले होते,अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

5127 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 55062(41400+13485+177) आहे. त्यात 1056 मृत झाले आहेत. तर 48879 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 5127 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

Tags: akola newsC orona updates akolacorona cases in akola
Previous Post

आईच्या प्रियकराचा मुलींवर अनेकदा बलात्कार, दुसरीकडे बाप मुलींना विकायला निघाला, गुंतागुंतीचं किळसवाणं कृत्य अखेर उघड

Next Post

बालकांमध्ये कोविड प्रतिबंधासाठी बालरोग तज्ज्ञांचे कार्यदल स्थापन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
बालकांमध्ये कोविड प्रतिबंधासाठी बालरोग तज्ज्ञांचे कार्यदल स्थापन

बालकांमध्ये कोविड प्रतिबंधासाठी बालरोग तज्ज्ञांचे कार्यदल स्थापन

राज्यात पुढच्या ४८ तासांत मुसळधार पावसाचा इशारा

अकोला जिल्ह्यामध्ये विज पडणे, गारपिट व अतिवृष्टी होण्याची शक्यता

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.