• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 23, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

नोकरीचे आमीष दाखवून १८ लाखाची फसनूक प्रकरनातील मुख्य आरोपी तेल्हारा पोलीसांच्या पिंजऱ्यात

Team by Team
May 28, 2021
in अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
88 1
0
crime news
19
SHARES
636
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा ( शुभम सोनटक्के)- तेल्हारा तालुक्यातील नर्सीपूर पंचगाव्हन येथील रहीवासी फीर्यादीस रेल्वेत नोकरी लावून देतो असे आमीष देउन खोटे नीयुक्ती पत्र व प्रशीषन देउन १८ लाखाची फसनूक करणार्या ७ आरोपी पैकी मुख्य एका आरोपीस तेल्हारा पोलीसांनी अटक करुन दी २६ में रोजी तेल्हारा न्यायालयात हजर केले असता वीद्यमान न्यायाधीशांनी सदर आरोपीस १० दीवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दीला आहे फीर्यादी नामे खुशाल देवराव खरपकार २६ रा नर्सीपूर पंचगाव्हन ता तेल्हारा याची सन २०१८ – २०१९ या ९ महीण्याच्या कालावधीत आरोपी मानीक चींतामन गवारगुरू रा. खाकटा ह.मु राहनार मीलींद नगर तेल्हारा नीलेश अरून डोंगरे रा. मीलींद नगर तेल्हारा व ईतर ५ अशा एकून ७ आरोपींनी संगनमत करून रेल्वेत नोकरी लावून देतो असे सांगून टी.सी पदाचे खोटे नीयुक्तीपत्र व प्रशीषन देउन १८ लाख रूपयाची फसनूक केल्याप्रकरणी तेल्हारा पो. स्टेशन मध्ये दी २५ में २०२१ रोजी भादवीच्या ४२०, ४६५ ,४६८ , ४७१ ३४, १२० ब कलमानव्ये नमूद आरोपीवीरूध्द गुन्हा दाखल करण्यात येउन आरोपी मानीक चींतामन गवारगुरू यास अटक करण्यात आली होती

२६ में रोजी अटकेतील आरोपीस १० दीवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश वीद्यमान तेल्हारा न्यायाधीशांनी दीले आहेत या प्रकरनातील अन्य ६ आरोपींचा शोध तेल्हारा पोलीस घेत आहेत तेल्हारा तालुक्यात अशी फसनूक झालीअसल्यास तेल्हारा पोलीसांशी संपर्क साधन्याचे आव्हान करण्यात येत आहे पुढील तपास पोलीस नीरीक्षक नीतीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनीरीशक गणेश कायंदे या प्रकरनी तपास करीत आहेत

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: Crime news in akolatelhara newsTelhara news In Marathi
Previous Post

जळगाव वनविभाग अंतर्गत अस्वलची अवयव तस्करीसाठी शिकार? मादी अस्वल मृत अवस्थेत नखे व दाताविना आढळले

Next Post

दहावी निकालाचा फॉर्म्युला अखेर ठरला; नववी आणि दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाआधारे होणार निकाल जाहीर

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
राज्यातील शाळा केव्हा सुरू होणार ? शिक्षणमंत्र्यांनी केली महत्वाची घोषणा

दहावी निकालाचा फॉर्म्युला अखेर ठरला; नववी आणि दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाआधारे होणार निकाल जाहीर

Rape crime

आईच्या प्रियकराचा मुलींवर अनेकदा बलात्कार, दुसरीकडे बाप मुलींना विकायला निघाला, गुंतागुंतीचं किळसवाणं कृत्य अखेर उघड

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.