• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, June 27, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी बाल रोग तज्ञ डॉक्टरांनी सज्ज रहा – जिल्हाधिकारी

City Reporter by City Reporter
May 25, 2021
in अकोला जिल्हा, अकोला
Reading Time: 1 min read
90 1
0
collector-office-meeting
14
SHARES
647
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.25- जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असतानाच कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये बालकांना ससंर्ग होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या तिसऱ्या लाटेमध्ये होणारा धोका लक्षात घेऊन जिल्ह्यातील बाल रोग तज्ञ डॉक्टरांनी सज्ज रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.

जिल्हा नियोजन भवनात बाल रोग तज्ञ टास्क फोर्सच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, मनपा आयुक्त निमा अरोरा, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभीये, उपधिष्ठाता कुसूमाकर गजभीये, जिल्हा शल्य चिकित्सक राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश आसोले, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. मनिष शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिक्षक डॉ. सिरसाम, उपअधिक्षक डॉ. घोरपडे, आदी उपस्थित होते.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

बाल रोग तज्ञ टास्क फोर्सच्या बैठकीत निर्देश देण्यात आले की, जिल्हा व तालुकास्तरावर बालकांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर सुरु करुन त्याठिकाणी आवश्यक त्या सर्व सोईसुविधा उपलब्ध कराव्या. बाधीत असलेल्या बालकांच्या पालकांना उपचाराविषयी माहिती देऊन मार्गदर्शन करावे. तसेच अशिक्षीत पालकासाठी आशावर्कस् व अंगणवाडी सेवीकेव्दारे बाधीत बालकांचे निरीक्षण करावे. याकरीता त्यांना प्रशिक्षण द्यावे. अतिजोखमीच्या बालकांसाठी व्हेटीलेटर व ऑक्सीजन बेड सज्ज ठेवावे.

याकरीता आवश्यक साधनसामुग्री व औषधी उपलब्धतेबाबत नियोजन करावे. कोविड संदर्भात देण्यात येणाऱ्या मार्गदर्शक सूचनेचे पालन करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले. संभाव्य तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शासकीय तसेच खाजगी डॉक्टरांनी प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले. शहरातील तसेच जिल्ह्यातील बालरोग तज्ज्ञांनी आपल्याकडे येणाऱ्या बालकांमध्ये कोविड लक्षणे आढळल्यास तातडीने चाचणी व नियमानुसार उपचार पद्धती राबवावी, शक्यतो बालकांना लागलीच शासकीय रुग्णालयात संदर्भित करावे, असे आवाहन करण्यात आले.

Previous Post

सेक्समधला रसच संपतो, तिटकारा येतो, वेदना होतात, हा आजार आहे का?

Next Post

विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा; ग्रामीण भागात लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबवा

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
piyush singh divisional commissioner

विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा; ग्रामीण भागात लसीकरण मोहिम प्रभावीपणे राबवा

अकोला जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच, 281 पॉझिटीव्ह, 154 डिस्चार्ज, आठ मृत्यू

Akola Corona Cases:163 पॉझिटीव्ह,13 मृत्यू, 528 डिस्चार्ज

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.