• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

अकोला जिल्ह्यात आज 358 पॉझिटीव्ह, 494 डिस्चार्ज, 11 मृत्यू

Media Desk by Media Desk
May 22, 2021
in अकोला, अकोला जिल्हा, कोविड १९
Reading Time: 1 min read
78 1
0
corona covid 19
12
SHARES
562
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.22: आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 2468 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 2110 अहवाल निगेटीव्ह तर 358 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान 494 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर 11 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.21) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 167 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 53347(40241+12929+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 358 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 167= एकूण पॉझिटीव्ह- 525.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 253178 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 250159 फेरतपासणीचे 390 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2629 नमुने होते. आजपर्यंत एकूण 253098 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 212857 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

358 पॉझिटिव्ह
आज दिवसभरात 358 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 148 महिला व 210 पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे- मुर्तिजापुर-25, अकोट-49, बाळापूर-29, तेल्हारा-5, बार्शी टाकळी-18, पातूर-53, अकोला-179. (अकोला ग्रामीण-52, अकोला मनपा क्षेत्र-127), दरम्यान काल (दि.21) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 167 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

494 जणांना डिस्चार्ज
दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 39, जिल्हा स्त्री रुग्णालय येथील सहा, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील चार, पिकेव्ही येथील चार, आर्युवेदिक महाविद्यालय येथील पाच, जिल्हा परिषद भवन येथील तीन, युनिक हॉस्पीटल येथील दोन, हॉटेल रिजेन्सी येथील चार, बिहाडे हॉस्पीटल येथील पाच, फातेमा हॉस्पीटल येथील दोन, लोटस हॉस्पीटल अकोट येथील दोन, हार्मोनी हॉस्पीटल येथील एक, आयकॉन हॉस्पीटल येथील तीन, ओझोन हॉस्पीटल येथील दोन, देवसार हॉस्पीटल येथील दोन, देशमुख हॉस्पीटल येथील एक, इंदिरा हॉस्पीटल येथील दोन, सहारा हॉस्पीटल येथील दोन, अवघाते हॉस्पीटल येथील तीन, बबन हॉस्पीटल मुर्तिजापूर येथील दोन, तर होम आयसोलेशन मधील 400 असे एकूण 494 जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

11 जणांचा मृत्यू
दरम्यान आज दिवसभरात 11 जणांचा मृत्यू झाला. त्यात खाजगी रुग्णालयातील पाच जणांचा समावेश आहे.

अकोट येथील 55 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 15 रोजी दाखल केले होते.

बाळापूर येथील 60 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 9 रोजी दाखल केले होते.

मुर्तिजापूर येथील 79 वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि. 19 रोजी दाखल केले होते.

खडकी येथील 62 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 11 रोजी दाखल केले होते.

चैतन्य नगर अकोला भागातील 58 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 20 रोजी दाखल केले होते.

टाकळी ता.बाळापूर येथील 60 वर्षीय महिला रुग्ण असून या रुग्णास दि. 15 रोजी दाखल केले होते.

खालील रुग्णांचा खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला.

मनारखेड ता. बाळापूर येथील 35 वर्षीय महिला रुग्ण असून या रुग्णास दि. 4 रोजी दाखल केले होते.

अकोला येथील 57 वर्षीय पुरुष रुग्ण असून या रुग्णास दि. 2 रोजी दाखल केले होते.

मोठी उमरी येथील 35 वर्षीय महिला रुग्ण असून या रुग्णास दि. 12 रोजी दाखल केले होते.

अकोला जहागीर येथील 45 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 17 रोजी दाखल केले होते.

मांडवा ता. मुर्तिजापूर येथील 60 वर्षीय महिला असून या रुग्णास दि.15 रोजी दाखल केले होते,अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

6626 जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 53347(40241+12929+177) आहे. त्यात 1004 मृत झाले आहेत. तर 45717 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 6626 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

Previous Post

केंद्राला लसीचा तुटवडा माहित असूनही लसीकरणाची घोषणा करून टाकली : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया

Next Post

कोविड -१९ आढावा सभा :नियमांचे पालन होत नसल्यास गृह अलगीकरणाऐवजी संस्थात्मक अलगीकरण-जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
Jitendra Papalkar

कोविड -१९ आढावा सभा :नियमांचे पालन होत नसल्यास गृह अलगीकरणाऐवजी संस्थात्मक अलगीकरण-जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

तेल्हारा येथे दोन गटात धुमशान,धारदार शस्त्रने वार तिघे गंभीर जखमी,दोन अटकेत

तेल्हाऱ्यात दोन समाजात तणाव, परस्परा विरोधात गुन्हे दाखल,अखेर शहरवासीयांचा समजूतदारपणा आला कामी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.