• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, July 4, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

Akola Corona Cases : 301 पॉझिटीव्ह,527 डिस्चार्ज, 15 मृत्यू

Akola Corona Cases: 301 positive, 527 discharges, 15 deaths

Team by Team
May 19, 2021
in Corona Featured, अकोला
Reading Time: 1 min read
76 2
0
Corona Cases
14
SHARES
558
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला– दि.19 दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1814 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1513  अहवाल निगेटीव्ह तर 301 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 527  जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर 15 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

               त्याच प्रमाणे काल (दि.18) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 192 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 51649(39050+12422+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 301 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 192= एकूण पॉझिटीव्ह- 493.

                       शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 245647 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 242648 फेरतपासणीचे 390 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2609 नमुने होते. आजपर्यंत एकूण 245586  अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 206536 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

301 पॉझिटिव्ह

दि.19 दिवसभरात 301 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 111 महिला व 190 पुरुषांचा समावेश आहे. त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-

मुर्तिजापुर-10, अकोट-50, बाळापूर-35, तेल्हारा-23, बार्शी टाकळी-31, पातूर-34, अकोला-118. (अकोला ग्रामीण-44, अकोला मनपा क्षेत्र-74)

           दरम्यान काल (दि. 18) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 192 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

527 जणांना डिस्चार्ज

        दरम्यान दि.19 दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 30, मुलांचे वसतीगृह येथील तीन, बिहाडे हॉस्पीटल येथील तीन, कोविड केअर सेंटर अकोट येथील तीन, हॉटेल स्कायलार्क  येथील आठ, भोयसर हॉस्पीटल येथील दोन, पीडीकेव्ही येथील चार, आर्युवेदिक महाविद्यालय येथील 10, हॉटेल रिजेन्सी येथील चार, युनिक हॉस्पीटल येथील दोन, फातेमा हॉस्पीटल येथील तीन,  केअर हॉस्पीटल येथील चार, उशाई हॉस्पीटल येथील दोन, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील तीन, देवसार हॉस्पीटल येथील चार, देशमुख हॉस्पीटल येथील दोन, अर्थव हॉस्पीटल येथील दोन, आधार हॉस्पीटल येथील तीन तर होम आयसोलेशन मधील 435 असे एकूण  527 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

15 जणांचा मृत्यू

दि.19 दिवसभरात 15 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात खाजगी रुग्णालयातील दोन जणांचा समावेश आहे.

त्यात रोहना येथील 65 वर्षीय महिलस असून या रुग्णास दि. 9 रोजी दाखल करण्यात आले होते. तर अन्य बाळापूर येथील 70 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 13 रोजी दाखल करण्यात आले होते, गायत्री नगर येथील 50 वर्षीय महिला असून या रुग्णास  दि. 12 रोजी दाखल करण्यात आले होते, पंचशिल नगर येथील 65 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 7  रोजी दाखल करण्यात आले होते, तर अकोट येथील 33 वर्षीय महिला रुग्णास दि. 12 रोजी दाखल करण्यात आले होते, कान्हेरी सरप येथील 45 वर्षीय  पुरुष असून या रुग्णास दि. 5 रोजी दाखल करण्यात आले होते. सीध्दजी वेताल ता.पातूर येथील 77 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 15 रोजी दाखल करण्यात आले होते. जूने शहर येथील 45 वर्षीय पुरुष असून या रुग्णास मृतावस्थेत दाखल करण्यात आले होते. दहिहांडा येथील 50 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 17 रोजी दाखल करण्यात आले होते, कुंभारी येथील 65 वर्षीय पुरुष रुग्णास दि. 10 रोजी  दाखल करण्यात आले होते, मोठी उमरी येथील 37 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 11 रोजी दाखल करण्यात आले होते, फडके नगर येथील 55 वर्षीय महिला असून या रुग्णास दि. 18 रोजी दाखल करण्यात आले होते, रोहना दहिहांडा येथील 43 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 13 रोजी दाखल करण्यात आले होते, बालाजी नगर येथील 44 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 5 रोजी दाखल करण्यात आले होते, बंजारा नगर येथील 62 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 18 रोजी दाखल करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

6546 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 51649(39050+12422+177)  आहे. त्यात 958 मृत झाले आहेत. तर 44145 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 6546 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

Tags: akola newsAkola news in Marathi
Previous Post

मंत्रिमंडळ निर्णय : ग्राम सेवक व ग्राम विकास अधिकारी यांचा कायम प्रवास भत्ता वाढविला

Next Post

कोरोना चाचणीसाठी आता थुंकीचे नमुने, नागपूरच्या ‘NEERI’चं संशोधन, वेळ आणि खर्चाची बचत

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
कोरोना चाचणीसाठी आता थुंकीचे नमुने, नागपूरच्या ‘NEERI’चं संशोधन, वेळ आणि खर्चाची बचत

कोरोना चाचणीसाठी आता थुंकीचे नमुने, नागपूरच्या ‘NEERI’चं संशोधन, वेळ आणि खर्चाची बचत

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जानेवारी महिन्यासाठी जीवनावश्यक वस्तू वाटप परिमाण

आता Ration Card शिवायही धान्य मोफत मिळणार, सरकारकडून मोठा दिलासा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.