• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

Akola Corona Cases: 282 पॉझिटीव्ह, 16 मृत्यू,477 डिस्चार्ज

Team by Team
May 18, 2021
in Corona Featured, अकोला
Reading Time: 1 min read
82 2
0
health worker corona warrier
13
SHARES
602
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला–  दि.18  दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 1914 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 1632  अहवाल निगेटीव्ह तर 282 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह  आले. दरम्यान 477  जणांना  डिस्चार्ज  देण्यात आला, तर 16 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

               त्याच प्रमाणे काल (दि.17) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 143 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यामुळे  आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 51156(38749+12230+177) झाली आहे, अशी  माहिती शासकीय वैद्यकीय  महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर 282 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 143= एकूण पॉझिटीव्ह- 425.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

                       शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 243885 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 240895 फेरतपासणीचे 390 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 2600 नमुने होते. आजपर्यंत एकूण 243772 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 205023 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

282 पॉझिटिव्ह

दि.18 दिवसभरात 282 अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 117 महिला व 165 पुरुषांचा समावेश आहे.  त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे-

मुर्तिजापुर-11, अकोट-10, बाळापूर-55, तेल्हारा-एक, बार्शी टाकळी-21, पातूर-29, अकोला-155. (अकोला ग्रामीण-29, अकोला मनपा क्षेत्र-126)

           दरम्यान काल (दि. 17) रात्री प्राप्त रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांच्या अहवालात 143 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

477 जणांना डिस्चार्ज

        दरम्यान दि.18 दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 31, मुलांचे वसतीगृह येथील नऊ, बिहाडे हॉस्पीटल येथील दोन, आयकॉन हॉस्पीटल येथील चार, सोनोने हॉस्पीटल येथील दोन, कोविड केअर सेंटर अकोट येथील आठ, युनिक हॉस्पीटल येथील तीन, अकोला ॲक्सीडेंट येथील दोन, सुर्यचंद्र हॉस्पीटल येथील चार, ओझोन हॉस्पीटल येथील दोन, फातिमा हॉस्पीटल येथील दोन, आर्युवेदिक महाविद्यालय येथील चार, गोंयका हॉस्पीटल येथील सहा, आधार हॉस्पीटल येथील पाच, इंदिरा हॉस्पीटल येथील तीन, काळे हॉस्पीटल येथील पाच, केअर हॉस्पीटल येथील पाच, सन्मित्रा हॉस्पीटल येथील दोन, पंजाबराव देशमुख विद्यापीठ येथील दोन, देवसार हॉस्पीटल येथील चार, देशमुख हॉस्पीटल येथील दोन तर होम आयसोलेशन मधील 370 असे एकूण 477 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

16 जणांचा मृत्यू

दि.18 दिवसभरात 16 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात खाजगी रुग्णालयातील सहा जणांचा समावेश आहे.त्यात, खानापूर वेस ता.अकोट येथील 32 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 16 रोजी दाखल  झाले होते.  किनखेड येथील 73 वर्षीय महिला असून  या महिलेस दि. 12 रोजी दाखल केले होते. मुर्तिजापूर  येथील 48 वर्षीय पुरुष असून  या रुग्णास दि. 28 एप्रिल रोजी दाखल केले होते,  दोनद ब्रु. ता. बार्शीटाकळी येथील  43 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 14 रोजी दाखल केले होते, वाशिंबा बोरगाव मंजू येथील 62 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 16 रोजी दाखल केले होते, तर सांगवी जोंगदेव ता.बाळापूर येथील 60 वर्षीय पुरुष असून  या रुग्णास दि. 9 रोजी दाखल केले होते, कोलविहीर ता. अकोट येथील 45 वर्षीय महिला असून या महिलेस दि.13 रोजी दाखल केले होते. गणेश नगर, अकोला येथील 75 वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. 14 रोजी दाखल केले होते. पारंदा ता. बार्शीटाकळी येथील 81 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 17 रोजी दाखल केले होते. बाळापूर नाका अकोला येथील 45 वर्षीय पुरुष असून  या रुग्णास दि. 17 रोजी दाखल केले होते. तसेच तेल्हारा येथील 65 वर्षीय पुरुष असून  या रुग्णास दि. 14 रोजी दाखल केले होते, मुर्तिजापूर येथील 52 वर्षीय पुरुष असून  या रुग्णास दि. 16 रोजी दाखल केले होते, पातूर येथील 61 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 16 रोजी दाखल केले होते, पुनोती ता. बार्शीटाकळी येथील 58 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 15 रोजी दाखल केले होते, गिरी नगर येथील 76 वर्षीय महिला असून  या महिलेस दि. 15 रोजी दाखल केले होते, अकोला खुर्द येथील 36 वर्षीय महिला असून या महिलेस दि. 26 एप्रिल रोजी दाखल केले होते, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

6595 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण  संख्या 51156(38749+12230+177)  आहे. त्यात 943 मृत झाले आहेत. तर 43618 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 6595 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

Tags: akola newsAkola news in Marathicorona cases in akolacorona update
Previous Post

अकोला-मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी कोणत्याही बाह्यसंस्थेची नेमणूक नाही: जिल्हा उद्योग केंद्र

Next Post

अकोट:तहसीलदार निलेश मडके यांंनि बोर्डी ग्राम पंचायतला दिली भेट व घेतला कामाचा आढावा

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
अकोट:तहसीलदार निलेश मडके यांंनि बोर्डी ग्राम पंचायतला दिली भेट व घेतला कामाचा आढावा

अकोट:तहसीलदार निलेश मडके यांंनि बोर्डी ग्राम पंचायतला दिली भेट व घेतला कामाचा आढावा

Rajesh tope

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत म्युकरमायकोसीसवरील उपचाराचा समावेश शासन निर्णय जाहीर- आरोग्यमंत्री राजेश टोपे

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.