• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 9, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अर्थकारण

महिन्याला केवळ 1 रुपयाची गुंतवणूक करुन मिळवा 2 लाखांची पॉलिसी; सरकारच्या या योजनेसाठी घरबसल्या करा अप्लाय

Team by Team
May 17, 2021
in अर्थकारण
Reading Time: 1 min read
79 0
0
महिन्याला केवळ 1 रुपयाची गुंतवणूक करुन मिळवा 2 लाखांची पॉलिसी; सरकारच्या या योजनेसाठी घरबसल्या करा अप्लाय
12
SHARES
567
VIEWS
FBWhatsappTelegram

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये प्रत्येक व्यक्तीला विम्याचा लाभ पोहचवण्यासाठी पंतप्रधान सुरक्षा विमा (PMSBY) योजनेची सुरुवात केली. या योजनेंतर्गत सरकार अतिशय स्वस्त प्रीमियमसह जीवन विमा देते. PMSBY द्वारे, कमी उत्पन्न असणाऱ्या गटातील लोकांनाही विमा योजनेचा लाभ दिला जावा, हा या योजनेमागचा हेतू आहे.

PMSBY विमा योजनेचा वार्षिक प्रीमियम केवळ 12 रुपये असतो, म्हणजेच महिन्याच्या हिशोबाने 1 रुपया महिना प्रीमियम येतो. या योजनेद्वारे लोकांना त्यांच्या कठीण काळात मदत होऊ शकते.

हेही वाचा

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

मागील ३ वर्षांत भारताचा GDP सरासरी ८.३ टक्के : अर्थमंत्री सीतारमण

पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेत विमाधारकाचा अपघातात मृत्यू झाल्यास किंवा पूर्णपणे अपंगत्व आल्यास 2 लाख रुपयांचा अपघाती विमा मिळतो. काही प्रमाणात अपंगत्व आल्यास, एक लाख रुपयांचा कव्हर मिळतो. केवळ 12 रुपयांत पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेचा लाभ घेणे संकट काळात कुटुंबासाठी एक आर्थिक सुरक्षा उपलब्ध करतो.

या योजनेचा लाभ 18 ते 70 वर्षापर्यंतचे लोक घेऊ शकतात. योजनेचा फायदा घेण्यासाठी बँक अकाउंट असणं गरजेचं आहे. एकाहून अधिक बँक अकाउंट असल्यास, केवळ एकाच बँकेतून ही योजना घेता येऊ शकते. प्रत्येक वर्षी जूनमध्ये प्रीमियमचा एक हप्ता ऑटो डेबिट सुविधेच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यातून कट केली जाईल.

या योजनेंतर्गत, अपघातात विमाधारकाचा मृत्यू झाल्यास, कुटुंबियांना 2 लाख रुपयांची मदत मिळते. तर दुर्घटनेत पूर्णपणे अपंगत्व आल्यास 2 लाखांची आर्थिक मदत मिळते. काही प्रमाणात अपंगत्व आल्यास 1 लाख रुपयांची मदत मिळते.

पूर्ण अपंगत्व म्हणजे दोन्ही डोळे, दोन्ही हात, पाय गमावणं, एक डोळा हात, पाय गमावण्याच्या स्थितीतही 2 लाखांच्या मदतीची तरतूद आहे. पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेसाठी एनरोलमेंट पीरियड 1 जून ते 31 मेपर्यंत असतो.

खात्यात प्रीमियम रिन्यूसाठी पर्याप्त बॅलेन्स नसल्यास, पॉलिसी रद्द होईल. सर्व खातेधारकांनी 31 मे आधी विमा पॉलिसी रिन्यू झाली की, नाही हे तपासणं गरजेचं आहे. बँक खात्यातून विमा प्रीमियम पैसे डेबिट होतात. त्यामुळे बँक खात्यात कमीत-कमी 12 रुपये असणं गरजेचं आहे.  1800-180-1111/1800-110-001 या टोल फ्री क्रमांकावर माहिती घेऊ शकता.

Tags: पंतप्रधान सुरक्षा विमा योजना
Previous Post

कोरोनावर प्रभावी ठरणारे 2 डीजी औषध झाले लाँच; जाणून घ्या सर्वकाही

Next Post

मासिक पाळी दरम्यान सेक्स करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

RelatedPosts

RUPEE
Featured

कर्जाचा EMI कमी होणार…! करमुक्तीनंतर आता RBI कडून रेपो दरात २५ बेसिस पॉइंट्सची कपात

February 7, 2025
Nirmala Sitharaman
Featured

मागील ३ वर्षांत भारताचा GDP सरासरी ८.३ टक्के : अर्थमंत्री सीतारमण

December 17, 2024
RBI
Featured

RBI चा बँकांना मोठा दिलासा, ‘CRR’ मध्ये कपात, सर्वसामान्यांना काय फायदा ?

December 6, 2024
rbi
Featured

रेपो दर ६.५ टक्क्यांवर कायम, RBI चा निर्णय

December 6, 2024
Nirmala Sitaraman
Featured

बँक खात्यात ४ नॉमिनी जोडता येणार, अर्थमंत्री सीतारामण यांची माहिती

December 5, 2024
सोन्याचे बिस्किट
Featured

RBI ने ब्रिटनच्या तिजोरीतून 100 टन सोने परत आणले…!

May 31, 2024
Next Post
during periods

मासिक पाळी दरम्यान सेक्स करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

PM Kisan

PM Kisan: 7 कोटीहून अधिक शेतकऱ्यांचे पैसे अडकले; तुम्हीही लाभार्थी असाल तर त्वरित तपासा या बाबी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.