• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

बाळापूर तालुक्यातील दहा पेक्षा जास्त रुग्ण असलेल्या आठ गावांच्या सिमा सिल

Team by Team
May 17, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
81 1
0
बाळापूर तालुक्यातील दहा पेक्षा जास्त रुग्ण असलेल्या आठ गावांच्या सिमा सिल
13
SHARES
586
VIEWS
FBWhatsappTelegram

वाडेगाव(डॉ चांद शेख)- बाळापूर तालुक्यातील आठ गावांच्या सिमा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सिल करण्याचे आदेश दिले आहे. आज 15 मे च्या रात्री 12 पासून ते 1 जुनच्या सकाळी 6 वाजेपर्यंत या आदेशाची अंमलबजावणी संबंधित उपविभागीय अधिकार्‍यांनी करण्याचे आदेश दिले आहे.बाळापूर तालुक्यातील 8 गावांमध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. यात मनारखेड, मोरगांव (सादिजन) पळशी खु., हिंगणा, व्याळा, वाडेगांव, पारस व मानकी गावाचा समावेश आहे.

वाडेगांव चे सरपंच मेजर मंगेश तायडे यांनी आपल्या सहकार्या सोबत वाडेगांव बंद करण्यासाठी संपुर्ण गावात फिरुन बंद केले यावेळी उपसरपंच सुनिल घाटोळ, सदस्य शेख सलीम, मो. मुजाहीद, मो.हनिफ , राजुमार अवचार, मौलाना मोइन, डॉ. शेख चांद, सुनिल मानकर, अंकुश शहणे, अॅड. सुबोध डोंगरे, अय्याज साहील, सचिन धनोकार , सदानंद मानकर, राजेश्वर पळस्कार, ग्रामविकास अधिकारी गजानन डिवरे सतिश सरप, तसेच पत्रकार संतोष काळे,मोहन सिंग लोध, बाळापूर चे ठाणेदार , वाडेगांवचे पोलीस कर्मचारी, ग्राम पंचायत कर्मचारी, इत्यादी सोबत होते

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

Tags: Akola news in MarathiBalapur
Previous Post

तालुक्यात गाव तेथे लसीकरण योजना राबविण्यात यावि, मिराताई बोदडे यांची प्रशासनाकडे मागणी

Next Post

तौक्ते चक्रीवादळ 185 किमी वेगाचे वारे आणि मुसळधार पाऊस सुरू; विमानतळ बंद

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
अलर्ट मोडवर

तौक्ते चक्रीवादळ 185 किमी वेगाचे वारे आणि मुसळधार पाऊस सुरू; विमानतळ बंद

Cyclone Tauktae Live: पाहा मुंबईत पोहचलेल्या चक्रीवादळाचा आता पुढचा प्रवास कसा असणार?

Cyclone Tauktae Live: पाहा मुंबईत पोहचलेल्या चक्रीवादळाचा आता पुढचा प्रवास कसा असणार?

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.