• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

यूपीएससी उत्तीर्ण कोरोना बाधित देवानंद वर हैदराबाद येथे उपचार सुरू,जगभरातून मित्रांनी केली एक करोड रुपयांची मदत

Team by Team
May 17, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
94 1
0
यूपीएससी उत्तीर्ण कोरोना बाधित देवानंद वर हैदराबाद येथे उपचार सुरू,जगभरातून मित्रांनी केली एक करोड रुपयांची मदत
23
SHARES
680
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा – शहरातील देवानंद सुरेश तेलगोटे हा युवक आयआयटी होऊन यूपीएससी च्या परिक्षेकडे वळला ती कठीण परीक्षा सुद्धा देऊन उत्तीर्ण झाला व मुलाखती साठी पात्र ठरला मात्र अशातच त्याला कोरोना ने गाठले असता त्याला अकोला येथील खाजगी उपचारासाठी दाखल केले मात्र 80 टक्के फुफ्फुस निकामी झाले असल्याने त्याला पुढील उपचारासाठी एअर अँबुल्स ने हैदराबाद येथे हलविले त्याला लागणारा खर्च एक करोड रुपये मित्रांनी हाक देताच जगभरातून मदत ट्रान्स्फर केली

देवानंद चे वडिल सुरेश तेलगोटे हे आर्मी मधून सेवानिवृत्त झाले मुलगा देवानंद हा हुशार असल्याने त्याला मुंबई येथील नामांकित आयआयटी कॉलेज मध्ये प्रवेश मिळाला तेथुन त्याने केमिकल इंजिनिअरिंग उत्तीर्ण केले त्यावेळी अनेक त्याचे अनेक मित्रांनी जगातील विविध कंपन्यांमध्ये जॉब स्वीकारला मात्र देवानंद ला आयएएस व्हायचे असल्याने देवानंद ने देशातील सर्वांत कठीण असलेली भारतीय नागरी सेवा म्हणजे यूपीएससी ची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला त्यामध्ये तो यूपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण होवून मुलाखती साठी पात्र ठरला मात्र मुलाखत देण्यासाठी तो दिल्ली येथे जाण्यापूर्वीच त्याला कोरोना ने गाठले त्यावेळी देवानंद हा घरी परतलेला असल्याने त्याला अकोला येथील खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले त्यावर घरच्या नातेवाईकानी लागणारा तीन ते चार लाख रुपये खर्च सुद्धा केला मात्र देवानंद चे फुफ्फुस हे 80 टक्के निकामी झाले असल्याने त्याला पुढील उपचारासाठी हैदराबाद येथे नेण्यासाठी जवळपास एक करोड खर्च बघता घरची परिस्थिती जमतेम असल्याने त्याच्या जिवलग मित्र सुमित कोठे याने देवानंद च्या तब्येत व परिस्थिती ची जाणीव मित्रांना करून दिली त्यावर मित्राच्या हाकेला मित्रांनी क्षणाचा ही विलंब न करता देवानंद ला त्याच्या मित्रांचा जगभरातुन मदतीचा ओघ सुरू झाला आणि रक्कम जमा झाली त्यावर तातडीने हैदराबाद येथील डॉक्टर शी तातडीने संपर्क साधल्या गेला व वेळेचे भान राखून एअर अँबुल्स ने देवानंद ला हैदराबाद येथे नेण्याचा निर्णय घेण्यात आला अकोला विमानतळावर एअर एम्बुल्स संध्याकाळ च्या सुमारास दाखल झाली असता देवानंद ला तातडीने हैदराबाद येथे हलविण्यात आले यावेळी त्याचे मित्र व नातेवाईक हजर असतांना देवानंद च्या तब्येतीची प्रार्थना करीत असल्याचा भावनिक क्षण सोशल मीडिया च्या माध्यमातून अनेकांनी अनुभवला असता अनेकांचे मन भरून आले होते सद्या हेद्राबाद येथे उपचार सुरू आहेत.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

इतिहासात होईल मैत्रीची नोंद

आजच्या काळात कोणी कोनाचे नाही अशी जरी समाजाची भावना झाली असेल परंतु देवानंद च्या मित्रांनी इतकी मोठी रक्कम क्षणाचा ही विलंब न लावता गोळा केली याला म्हणतात खरी मैत्री या मैत्री ने रक्ताच्या नात्यालाही मागे टाकले असल्याने इतिहासात या मैत्रीची नोंद होईल

नुकताच पातूर तालुक्यातील यूपीएससी मुख्य परीक्षा उत्तीर्ण प्राज्वल नाकट याला सुद्धा कोरोना होऊन त्याला हैदराबाद येथे हलविण्यात आले होते मात्र त्याची झुंज अपयशी ठरली आणि आता देवानंद ला सुद्धा हैदराबाद येथे हलविण्यात आले असल्याने जिल्ह्यातील एक युवक भारतीय नागरी सेवेत असावा अशी आशा जिल्हावासी करीत असल्याने देवानंद ठणठणीत होऊन परत येईल अशी अपेक्षा आहे

Tags: akola newsAkola news in Marathi
Previous Post

पतीने नसबंदी केल्यानंतरही पत्नी झाली प्रेग्नेंट; नवऱ्यासह कुटुंब हैराण, पण सत्य समोर आलं अन्…

Next Post

लॉक डाऊन च्या एका महिन्यात शहर वाहतूक शाखेची जम्बो कारवाई 15 हजार वाहनांवर दंडात्मक कारवाई,600 वाहने जप्त

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
लॉक डाऊन च्या एका महिन्यात शहर वाहतूक शाखेची जम्बो कारवाई 15 हजार वाहनांवर दंडात्मक कारवाई,600 वाहने जप्त

लॉक डाऊन च्या एका महिन्यात शहर वाहतूक शाखेची जम्बो कारवाई 15 हजार वाहनांवर दंडात्मक कारवाई,600 वाहने जप्त

तेल्हारा येथे कोवीड केअर सेंटर वाढवा- मिराताई बोदडे यांची मागणी

तालुक्यात गाव तेथे लसीकरण योजना राबविण्यात यावि, मिराताई बोदडे यांची प्रशासनाकडे मागणी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.