• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 25, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

Akola – जिल्ह्यातील या गांवामध्‍ये कडक निर्बंधाचे आदेश, सर्व व्‍यवहार बंद

जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी यांनी नमूद केल्‍यानुसार ग्रामिण भागात १० पेक्षा जास्‍त कोविड रुग्‍ण असणाऱ्या गांवामध्‍ये हे लागू

City Reporter by City Reporter
May 15, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, ठळक बातम्या
Reading Time: 2 mins read
99 1
0
अखेर सातपुड्याच्या पायथ्याशी कोरोनाची एन्ट्री, पाच जणांना कोरोनाची लागण, प्रशासन हादरले

तेल्हारा

52
SHARES
717
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला :  जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी यांनी नमूद केल्‍यानुसार ग्रामिण भागात १० पेक्षा जास्‍त कोविड रुग्‍ण असणाऱ्या गांवामध्‍ये कोविड विषाणूचा प्रसार व फैलाव होवू नये या करिता कडक निर्बंध लावणे बाबत नमूद केल्‍यानुसार खालील तालुक्‍यातील  गांवे ही प्रतिबंधात्‍मक गावे म्‍हणून  घोषीत करण्‍यात येत असून सदर गांवाच्‍या सिमा ह्या बंद करण्‍यात येत आहेत.  सदर गांवामध्‍ये  कडक निर्बध लावण्‍यात येत असून  या गावातील सर्व व्‍यवहार बंद राहतील. या बाबत संबंधीत उपविभागीय अधिकारी यांनी आवश्‍यक ती कार्यवाही करावी. (Strict lockdown in Akola district List of Villages ) 

 

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अकोला

सांगवी म्‍हैसपूर डोंगरगांव उगवा सुकोडा वणि रंभापुर बोरगांव मंजू
बोरगांव खु. सोनाळा हिंगणी बु. रोहणा सांगळूद बु. कोठारी येळवण

अकोट

सुकळी लोहारी अटकळी अकोलखेड रुईखेड बोर्डी चोहट्टा
अकोली जहा दिवठाणा नांदखेड — — — —

 

बाळापूर

मनारखेड मोरगांव सा. पळशी खु. हिंगणा व्‍याळा वाडेगांव पारस
मानकी — — — — — —

बार्शिटाकळी

कातखेड भेंडी महाल खापाली टेंभी महान खेर्डा खु. —

मुर्तिजापुर

सिरसो मदापुरी राजूरा सरोदे दहातोंडा — — —

पातूर

असोला सुकळी अंबाशी सस्‍ती विवरा चोंढी सायवणी

तेल्‍हारा

निंभोरा बेलखेड सौंदळा हिवरखेड वडगांव रोठे — —

हे आदेश दि. 15 मे चे रात्री 12.00 वाजेपासून ते दि. 1 जूनचे सकाळी 7.00  वाजेपर्यंत लागु राहील या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तिंवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आदेशात म्हटले आहे.

( Telhara, patur. Murtizapur, Barshitakli, Akot, Akola)

Tags: AkolaakotBarshitaklipatur. MurtizapurTelhara
Previous Post

मोठी बातमी- अकोला जिल्यात कडक निर्बंधांना 1 जून पर्यंत मुदतवाढ; काय सुरु काय बंद

Next Post

अमरावतीत म्युकरमायकोसीसचा आजाराचा पहिला बळी

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
mucor-mycosis

अमरावतीत म्युकरमायकोसीसचा आजाराचा पहिला बळी

आधार कार्ड UIDAI

आधार कार्ड नसेल तरीही आता कोरोनाची लस मिळणार,यूआयडीएआयचे निर्देश

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.