• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 10, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

विठ्ठल महाराज साबळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आ.अमोल मिटकरी देणार वारकरी रुग्णवाहिका

Team by Team
May 7, 2021
in अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
80 1
0
विठ्ठल महाराज साबळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आ.अमोल मिटकरी देणार वारकरी रुग्णवाहिका
13
SHARES
575
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोट (शिवा मगर)- महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंग वादक व प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प श्री विठ्ठल महाराज साबळे व त्यांच्या सौभाग्यवती गोकुळाबाई साबळे यांचे नुकतेच निधन झाल्याने वारकरी संप्रदायामध्ये फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. आणि महाराजांचा फार मोठा भक्त परिवार आहे. महाराजांच्या मित्रमंडळी च्या माध्यमातून योग योगेश्वर संस्थान वरुर जऊळका येथे श्रद्धांजली च्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. याप्रसंगी श्रीधर महाराज अवारे अध्यक्षस्थानी असून महाराजांनी आपल्या जीवनातील साबळे महाराजांच्या संगतीत आलेले अनुभव सांगितले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार अमोल दादा मिटकरी हे उपस्थित असून आपल्या श्रद्धांजलीपर भाषणात बोलताना सांगत होते विठ्ठल महाराज साबळे हे आम्हाला वडील स्थानी होते आज आमचा खूप मोठा आधार गेलेला आहे पण महाराजांचा मुलगा ऋषी साबळे यांच्याकडे आम्ही दुर्लक्ष करणार नाही व आता ऋषी साबळे सरकारी दवाखान्यातून प्रायव्हेट दवाखान्यामध्ये भरती केलेला आहे व त्याच्या प्रायव्हेट दवाखान्यातील सर्व खर्च मी करणार एवढेच नाही तर साबळे महाराज प्रत्येकांच्या स्मरणात राहायला पाहिजे याकरिता मी माझ्या निधीमधून स्वर्गीय विठ्ठल महाराज साबळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ किमान पंधरा लाखापर्यंत वारकरी रुग्णवाहिका देण्याचे आमदार अमोल दादा मिटकरी यांनी जाहीर केले.

आमदार अमोल दादा मिटकरी श्रद्धांजलीपर भाषण देत असताना गहिवरून आले व त्यांना अश्रू अनावर झाले. त्याप्रमाणे राष्ट्रवादीचे अकोला जिल्हाध्यक्ष संग्राम भैय्या गावंडे यांनी साबळे महाराज यांच्या कुटुंबाला 21 हजार रुपयांची मदत जाहीर केली त्यानंतर सुभाष महाराज काळे यांनी महाराजांच्या संगतीत आलेले अनुभव श्रद्धांजलीपर भाषणामध्ये सांगितले याप्रसंगी अरुण महाराज बुरघाटे, श्रीधर महाराज पातोंड ,कोंडीराम महाराज नागरगोजे ,एकनाथ महाराज पवार ,चंद्रशेखर महाराज दाभाडे ,सोपान महाराज काळुसे, गजानन महाराज ऐरोकार, सोपान महाराज शेलार ,प्रकाश म पांडे यांचे श्रद्धांजलीपर भाषण झाले तेव्हा सर्वांचे अश्रू अनावर झाले याप्रसंगी काशिनाथ महाराज आंधळे, जनार्दन महाराज वाळके, निखील महाराज गोबरे, ज्ञानेश्वर महाराज पातोंड, वैभव महाराज अस्वार,गोपाल महाराज नारे ,दत्ता पाटील ओळंबे ,रमेश पाटील खीरकर ,श्रीधर महाराज तळोकार, संतोष महाराज घुगे ,वैभव नायसे यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे आयोजन रतन महाराज वसु व योगेश्वर संस्थान चे अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी शासनाच्या नियम व अटींचे पालन करून केले

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: MLA Amol Mitkari
Previous Post

तेल्हारा सकल मराठा समाजातर्फे मराठा आरक्षण रद्द चा जाहीर निषेध

Next Post

तीन महिन्यात भारतात 5G नेटवर्क सुरु होणार? 10 लाख नोकऱ्या मिळणार

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
तीन महिन्यात भारतात 5G नेटवर्क सुरु होणार? 10 लाख नोकऱ्या मिळणार

तीन महिन्यात भारतात 5G नेटवर्क सुरु होणार? 10 लाख नोकऱ्या मिळणार

crime news

लॉकडाऊनमुळे बेरोजगार झाल्याने ऑनलाईन सेक्सचा धंदा, बॉलिवूडमधल्या फोटोग्राफरला बेड्या

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.