• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, November 17, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

कोरोनामुळं नुकसान झाल्याचं Blood Test मधून कसं कळतं? कोणत्या टेस्ट करायच्या …

कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. यात आरटीपीसीआर आणि अँन्टीजेन चाचणीसोबत अन्य चाचण्याही डॉक्टरांकडून केल्या जात आहेत.

Team by Team
May 6, 2021
in Corona Featured, आरोग्य
Reading Time: 1 min read
78 2
0
covid test
28
SHARES
569
VIEWS
FBWhatsappTelegram

कोरोना पॉझिटिव्ह लक्षणं समोर आल्यानंतर पहिल्यांदा चाचणी करणं गरजेचे असल्याचं सांगितलं जातं. परंतु लोक आरटीपीसीआर आणि अँन्टीजेच चाचणीसह अन्य आणखी काही चाचण्या करत आहेत.सीटीस्कॅनसह ब्लड टेस्टही त्यात समावेश आहे. तुम्हाला माहित्येय का? अखेर ब्लड टेस्टमधून शरीरात असणारं कोरोना संक्रमण कसं ओळखायचं? आणि ब्लड टेस्ट कधी करायला हवी? याचे काही साइड इफेक्ट आहेत की काही उपयोगाची आहे जाणून घेऊया.

देशभरात कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. अशातच जास्तीत जास्त रुग्ण होम आयसोलेशन बरे होत आहेत. रुग्ण घरी राहून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेत आहेत. तर काही जण एकमेकांशी बोलून टेस्ट करण्याचा निर्णय घेत आहेत. परंतु तुम्हाला माहिती हवं की, सीटीस्कॅन किंवा ब्लड टेस्ट केल्याने काही फायदा होणार की नाही याबाबत तुम्हाला माहिती हवी.

हेही वाचा

कोल्ड्रिफ सिरपबाबत सतर्कता बाळगण्याचे आवाहन वितरणास मनाई

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पातूर येथे भव्य रोग निदान शिबिर संपन्न

एम्सचे डॉ. रणदीप गुलेरिया वारंवार लोकांना सल्ला देत आहेत की, जर कोणतंही लक्षण नसेल किंवा सौम्य लक्षण असेल तर तुम्हाला टेस्ट करण्याची गरज नाही. तरुणांमध्येही जास्त लक्षण नसतील तर टेस्ट करण्याची गरज नाही. ब्लड टेस्ट विशेषत: वृद्ध आणि पहिला आजार असलेल्यांनी करावा

कोरोना लक्षणं असतील तर ते ब्लडमधील सीबीसीच्या तपासात प्लेटलेट्स आणि डब्ल्यूबीसीमधून कळतं. या रिपोर्टमुळे तुमच्या शरीरात किती प्रमाणात व्हायरसनं नुकसान पोहचवलं आहे हे कळतं.त्याशिवाय केएफटी आणि एएफटी सारख्या चाचणी कराव्यात. ज्यात लिवर आणि किडनी फंक्शनची माहिती मिळते. त्याशिवाय लोक ब्लड शुगर, सीरम क्रेटेटिन इ. टेस्टदेखील केल्या जातात. जे एकप्रकारे रुटीन ब्लड टेस्ट आहे.

डॉक्टर सांगतात की, ब्लडच्या माध्यमातून आयएल ६ ची चाचणी कधी कधी करायला लागते. परंतु हे त्या रुग्णांसाठी आहे ज्यांच्या शरीरात कोरोना व्हायरस गंभीरपणे पसरला आहे. या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करावं लागतं.ही चाचणी कधीही सौम्य लक्षणं किंवा घरात ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत अशा रुग्णांसाठी नाही. CRP म्हणजे सी रिएक्टिव प्रोटीन टेस्टच्या माध्यमातून एक्यूट इन्फ्लमेशन समजतं. यात सीआरपीचं फुस्फुसाची स्थिती आणि गंभीर आजाराची माहिती मिळते.D Dimer या टेस्टने ब्लड क्लॉटचीं स्थिती कळते. त्याचसोबत Chest CT या टेस्टच्या माध्यमातून निमोनियाची आधीच माहिती मिळते.

तर सीटीस्कॅनबाबत डॉक्टरांचा सल्ला आहे की, कोरोनाची सौम्य लक्षणं असतील ही चाचणी करू नका. डॉ. अश्विनी मल्होत्रा फिजिशियन सांगतात की, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सीटी स्कॅन करू नका. किंवा कोणतंही लक्षण दिसत नसेल तरी चाचणी करू नका. कोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशीही ही चाचणी करू नये. ही शरीरासाठी हानिकारक असते.

Tags: Blood Testcorona test
Previous Post

Akola Corona Cases: 489 पॉझिटीव्ह, सहा मृत्यू ,403 डिस्चार्ज

Next Post

प्रेक्षकांच्या भेटीला येतंय ‘कौन बनेगा करोडपती’चं 13वं पर्व, तुम्ही देखील होऊ शकता सहभागी!

RelatedPosts

सरकारी लॅबमधील चाचणीनंतरच होणार कफ सिरपची निर्यात १ जूनपासून नवीन नियम लागू
Featured

कोल्ड्रिफ सिरपबाबत सतर्कता बाळगण्याचे आवाहन वितरणास मनाई

October 6, 2025
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पातूर येथे  भव्य रोग निदान  शिबिर संपन्न
Featured

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पातूर येथे भव्य रोग निदान शिबिर संपन्न

September 30, 2025
बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांपैकी ५७ टक्के डॉक्टर बोगस
Featured

बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट, अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांपैकी ५७ टक्के डॉक्टर बोगस

January 30, 2025
कोरोनातून बरे झाल्‍यानंतर अनेक रूग्‍णांना फंगल इन्फेक्‍शन तर अनेकांच्या जबड्यावर शस्त्रक्रिया
Featured

HMPV चा भारतात शिरकाव, कोरोना एवढाच धोका..? जाणून घ्‍या लक्षणे, कशी घ्याल काळजी?

January 6, 2025
चीनने शत्रुराष्ट्रांमध्ये मुद्दाम कोरोना पसरवला
Featured

कोरोनानंतर जगापुढे नवे संकट…! ‘ब्लिडिंग आय’ विषाणूचा 17 देशांत फैलाव, 15 जणांचा बळी

December 3, 2024
ज्येष्ठांसाठी ‘आयुष्मान भारत वय वंदना कार्ड योजना’, जाणून घ्या अर्ज कसा करावा ?
Featured

ज्येष्ठांसाठी ‘आयुष्मान भारत वय वंदना कार्ड योजना’, जाणून घ्या अर्ज कसा करावा ?

November 7, 2024
Next Post
KBC

प्रेक्षकांच्या भेटीला येतंय ‘कौन बनेगा करोडपती’चं 13वं पर्व, तुम्ही देखील होऊ शकता सहभागी!

ध्रुव

अभिनेता दिलीप ताहील यांच्या मुलगा ध्रुव ताहिलला ड्रग्स प्रकरणात अटक.

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.