• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, February 21, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

कोविडच्या आपत्तीत मदतीचा हात; पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘रिक्त बेड माहिती’वेब पोर्टल’ व ‘जेनरीक आर्क’ ॲप सेवेत रुजू

Team by Team
May 1, 2021
in Corona Featured, Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
86 1
0
कोविडच्या आपत्तीत मदतीचा हात; पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘रिक्त बेड माहिती’वेब पोर्टल’ व ‘जेनरीक आर्क’ ॲप सेवेत रुजू
13
SHARES
622
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – कोविड-१९ चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत कोरोना झालेल्या रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालयाची स्थिती, उपलब्ध ऑक्सिजन बेड व इतर माहिती दर्शविणारे वेब पोर्टल व जिल्ह्यातील स्वस्त  औषध स्थिती दर्शविणारे जेनरीक आर्क मोबाईल  ॲपचे अनावरण राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू  हस्ते करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात वेब पोर्टल व मोबाइल ॲपचे अनावरण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, मनपा आयुक्त नीमा अरोरा, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, सदाशिव शेलार. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण तसेच प्रमुख अधिकारी आदी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

कोविड-१९ अकोला (covid19akola.in) या वेब पोर्टलवर जिल्ह्यातील नागरिकांना कोविड रुग्णालयाची तसेच रुग्णालयातील जनरल वार्डातील बेड, ऑक्सीजन व व्हेटीलेटर बेड उपलब्धतेबाबत माहिती दर्शविण्यात येणार आहे. https://covid19akola.in ही वेब पोर्टलची लिंक असून त्यावर क्लिक करुन  रुग्ण स्थिती पाहता येणार आहे. ही  माहिती रोज अपडेट होणार आहे. तसेच स्वस्त औषध स्थिती दर्शविणारे जेनरीक आर्क मोबाईल  ॲपव्दारे आवश्यक औषधीची मागणी, डॉक्टरांचे अपॉईंटमेंट, चाचणी सेंटर व इतर माहिती प्राप्त होणार आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांनी यावेळी दिली. या वेब पोर्टल व मोबाईल ॲपचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी यावेळी केले.

Tags: covid 19 app akolacovid appकोविड-19
Previous Post

‘आपला मास्क विचारपूर्वक निवडा’; कापडाचा मास्क व्हायरसपासून संरक्षण देत नाही!

Next Post

अकोला: कोविड हेल्थ केअर सेंटर साठी पाच कोटी निधी; ३२० खाटा तसेच ऑक्सिजन पुरवठ्याचीही सुविधा

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
अकोला: कोविड हेल्थ केअर सेंटर साठी पाच कोटी  निधी; ३२० खाटा तसेच ऑक्सिजन पुरवठ्याचीही सुविधा

अकोला: कोविड हेल्थ केअर सेंटर साठी पाच कोटी निधी; ३२० खाटा तसेच ऑक्सिजन पुरवठ्याचीही सुविधा

पत्रकारांच्या आत्मक्लेष आंदोलनास प्रचंड प्रतिसाद, सरकारने पत्रकारांना वारयावर सोडले – एस.एम.देशमुख

पत्रकारांच्या आत्मक्लेष आंदोलनास प्रचंड प्रतिसाद, सरकारने पत्रकारांना वारयावर सोडले - एस.एम.देशमुख

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.