• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 2, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

इमारत बांधकाम कामगारांना नोंदणी शुल्क जमा करण्याचे आवाहन

Team by Team
April 30, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
120 1
0
इमारत बांधकाम कामगारांना नोंदणी शुल्क जमा करण्याचे आवाहन
18
SHARES
866
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत दि. २२ एप्रिल  पर्यंत नोंदीत बांधकाम कामगारांना राज्य शासनाच्या मान्यतेनुसार कोविड-१९ विषाणुच्या प्रादुर्भाव कालावधीत १५०० रुपयांचे अर्थ सहाय्य देण्याचे घोषीत केले आहे. त्यानुसार मंडळाकडे जुलै २०२० ते २२ एप्रिल २०२१ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांपैकी ज्यांची नोंदणी फी व वर्गणी मंडळाकडे लॉकडाऊनमुळे जमा करणे शक्य झाले नाही, अशा बांधकाम कामगारांना मंडळाचे स्मार्ट कार्ड देता आले नाही. अशा कामगारांनी त्यांची नोंदणी फी पंचवीस रुपये व वर्गणी फी बारा रुपये खाली दिलेल्या मंडळाच्या दोन स्वतंत्र खात्यात जमा करावे, असे आवाहन महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई  यांनी केले आहे.

बाब रक्कम रुपये बँकेचे नाव बँकेचे खाते क्रमांक IFS C Code
नोंदणी  फी २५/- सेंट्रल बँक ऑफ इंडिया, मुंबई 3230821864 CBIN0282611
वर्गणी/ नुतणीकरण १२/- सेंट्रल बँक ऑफ इंडिया, मुंबई 3143044488 CBIN0282611

बांधकाम कामगारांनी  फी चा भरणा केल्यानंतर www.mahabocw.in  उघडल्यानंतर  याबाबत सुचना दिसुन येईल. सुचनेच्या खाली “ पैसे भरल्यानंतर येथे क्लिक करावे ” असे बटन दिलेले आहे. त्यावर क्लिक करुन फि भरल्याबाबतची  सविस्तर माहीती सादर करावी.  अकोला जिल्ह्यातील कामगारांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त राजू गुल्हाने यांनी केले आहे.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: akola newsAkola news in Marathi
Previous Post

पालकमंत्री ना बच्चू कडू यांचा महाराष्ट्रदिनी अकोला जिल्हादौरा

Next Post

१८ ते ४४ वर्षे वयोगटातील लसीकरणास (दि.१ मे) पासून जिल्ह्यात सुरुवात

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
vaccination

१८ ते ४४ वर्षे वयोगटातील लसीकरणास (दि.१ मे) पासून जिल्ह्यात सुरुवात

Corona Cases

Akola: कोरोनाने आणखी 11 मृत्यू, 336 पॉझिटीव्ह

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.