• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 11, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Corona Featured

अकोल्यात नागरिकांमध्ये लस संपण्याची भीती, लसीकरण केंद्रांवर नागरिकांची गर्दी

जिल्ह्यासाठी कोविशिल्ड लसीचे २० हजार डोस मिळाल्याने सोमवारपासून लसीकरण मोहिमेस पुन्हा सुरुवात

Media Desk by Media Desk
April 27, 2021
in Corona Featured, Featured, अकोला, अकोला जिल्हा, अकोला शहर, कोविड १९
Reading Time: 1 min read
82 1
0
भारत बायोटेक कंपनीला नाकातून देता येणारी करोना लसीच्या चाचण्यांना परवानगी
12
SHARES
593
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला: गत तीन दिवसांपासून महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील बहुतांश कोविड लसीकरण केंद्र बंद होते. दरम्यान रविवारी जिल्ह्यासाठी कोविशिल्ड लसीचे २० हजार डोस मिळाल्याने सोमवारपासून लसीकरण मोहिमेस पुन्हा सुरुवात झाली. त्यामुळे लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रांवर गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. काही केंद्रावर मर्यादित टोकन देऊन गर्दी कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र काही ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडताना दिसून आले. कोरोनाच्या गंभीर रुग्णांची संख्या वाढत असल्याने बहुतांश नागरिक कोविड लसीकरणाला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे लाभार्थी संख्याही वाढत आहे, मात्र त्या तुलनेत लसीचा पुरवठा होत नसल्याने जिल्ह्यातील बहुतांश लसीकरण केंद्र बंद पडले आहेत.

कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसीचा साठा संपल्याने मागील तीन दिवसांपासून महापालिका क्षेत्रातील लसीकरण केंद्र बंद पडले हाेते. याशिवाय, ग्रामीण भागात केवळ ४५ केंद्र सुरू होते. तीन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर रविवारी जिल्ह्यासाठी कोविशिल्ड लसीचे २० हजार डोस उपलब्ध झाल्याने सोमवारपासून महापालिका क्षेत्रातील लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. केंद्र सुरू होताच सोमवारी सकाळपासूनच लाभार्थींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. गर्दीमध्ये लाभार्थींनी मास्कचा वापर केला असला, तरी अनेक ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसून आले नाही. लसीकरण केंद्रावरील गर्दी पाहून अनेक लाभार्थी लस न घेताच परतल्याचे चित्र शहरातील काही भागात दिसून आले.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: Akolaakola newsAkola news in Marathi
Previous Post

मागच्या सहा दिवसांत २६ एसटी कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू

Next Post

राज्यात लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता,विजय वडेट्टीवार यांचे संकेत

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
vijay-vadettivar

राज्यात लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता,विजय वडेट्टीवार यांचे संकेत

child crime

अकोट- चाईल्ड पोर्नोग्राफी पुरुषाच्या नावे सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.