• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 4, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

ऊर्जा राज्यमंत्री ना. तनपुरे यांनी केली पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्राची पाहणी

City Reporter by City Reporter
April 25, 2021
in अकोला, Featured
Reading Time: 1 min read
80 0
0
ऊर्जा राज्यमंत्री ना. तनपुरे यांनी केली पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्राची पाहणी
12
SHARES
574
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला,दि.२५- जिल्ह्यातील महाराष्ट्र विद्युत निर्मिती कंपनीच्या (महाजेनको) पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्र येथे आज नगरविकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांनी भेट देऊन पाहणी केली. औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्पातून ऑक्सिजन उपलब्धता याबाबत त्यांनी ही पाहणी केली. त्यांचे समवेत पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता विठ्ठल रहाटे, उप मुख्य अभियंता दाम्पोदर,उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी तसेच महाजेनकोचे अन्य अधिकारी यांचा समावेश होता.

औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्पातील ओझोन वायु निर्मिती प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मिती होत असते. त्या ऑक्सिजनची शुद्धता पातळी ही १०० टक्क्यांपर्यंत आणून तो वैद्यकीय वापर करण्या इतपत उपयुक्त बनवणे व आवश्यक कॉम्प्रेसर व अन्य यंत्रसामुग्री उभारुन हा ऑक्सिजन सिलिंडर्समध्ये भरणे, याबाबतच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी ना. तनपुरे आज येथे आले होते. यावेळी त्यांनी वीज निर्मिती केंद्राची व ओझोनायझेशन प्लान्टची पाहणी केली. यासंदर्भात संभाव्य तांत्रिक अडीअडचणी व ऑक्सिजन उपलब्धतेच्या शक्यतांबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शनही केले.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

सध्याच्या परिस्थितीत राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होत आहे, त्या पार्श्वभुमिवर पूरक तांत्रिक व्यवस्था उपलद्भ करुन ऑक्सिजन उपलब्धतेची पाहणी करण्यासाठी आपला हा दौरा आहे,असेही ना. तनपुरे यांनी यावेळी बोलतांना स्पष्ट केले.

Tags: prajakt tanpure cabinet ministerprajakt tanpure cabinet minister akola paras photo
Previous Post

अकोल्यात १० जणांचा मृत्यू ; 389 पॉझिटीव्ह

Next Post

आधी बघण्याचा कार्यक्रम, साखरपूडाही केला; नंतर म्हणतो मुलीच्या डोळ्यात दोष, मुलीकडच्यांनी चोप चोप चोपला

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
आधी बघण्याचा कार्यक्रम, साखरपूडाही केला; नंतर म्हणतो मुलीच्या डोळ्यात दोष, मुलीकडच्यांनी चोप चोप चोपला

आधी बघण्याचा कार्यक्रम, साखरपूडाही केला; नंतर म्हणतो मुलीच्या डोळ्यात दोष, मुलीकडच्यांनी चोप चोप चोपला

IPL 2021

IPL 2021: 'माझे कुटुंब कोरोनाच्या संकटात, आयपीएल सोडतोय', R.Ashwin ची स्पर्धेतून माघार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.