• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 11, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

माँ लटीयाल भवानी मंदिरात चैत्र नवरात्र उत्सव सपन्न

Team by Team
April 23, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 0
0
माँ लटीयाल भवानी मंदिरात चैत्र नवरात्र उत्सव सपन्न
12
SHARES
560
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा (प्रतिनिधी)- तालुक्याचे आराध्य दैवत असलेल्या माँ लटीयाल भवानी मंदीरामध्ये चैत्र नवरात्रात उत्सव विधीवत पुजन करुन मंदीराचे महंत पुजारी प्रविणदास वैष्णव यांनी साजरा केला आहे माँ लटीयाल भवानीचे भारतात दोनच शक्तीपिठ आहेत राजस्थान येथील फलोदी येथे तर दुसरे शक्तीपिठ महाराष्ट्रातील तेल्हारा येथे आहे पुर्ण भारतात लटीयाल भवानीचे दोनच शक्तीपिठ असुन एक तेल्हारा येथे असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे या ठीकाणी विविध राज्यातून भाविक दर्शनासाठी येत असतात परंतु कोरोना सारख्या महामारी चा सावट असल्याने चैत्र नवरात्रीचा उत्सव विधीवत पुजन करून स्व. महंत कीशोरदासजी वैष्णव याचे वंशज पुजारी प्रविण दास वैष्णव यांनी सह परीवार साजरा केला व या कोरोना रामहरी ने गासलेल्या सर्वाची मुक्तता लवकरात लवकर कर असे माँ लटीयाल भवानीला साकळे घातले

Tags: माँ लटीयाल भवानी
Previous Post

दुर्दैवी घटना! दुचाकीवरून जात असलेल्या तरुणीचा मृत्यू; २६ एप्रिल रोजी होणार होते लग्न

Next Post

कोरोनाच्‍या पार्श्‍वभुमिवर जनता भाजी बाजार येथे भाजी व फळ विक्री करण्‍यास पुर्णपणे बंदी

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
शेतकरी गट पोहोचविणार घरपोच भाजीपाला

कोरोनाच्‍या पार्श्‍वभुमिवर जनता भाजी बाजार येथे भाजी व फळ विक्री करण्‍यास पुर्णपणे बंदी

Corona Cases

Akola Corona News : 383 पॉझिटीव्ह, 304 डिस्चार्ज, आठ मृत्यू

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.