• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 2, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

दुर्दैवी घटना! दुचाकीवरून जात असलेल्या तरुणीचा मृत्यू; २६ एप्रिल रोजी होणार होते लग्न

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
April 23, 2021
in Featured, अकोला, गुन्हा
Reading Time: 1 min read
82 1
0
दुर्दैवी घटना! दुचाकीवरून जात असलेल्या तरुणीचा मृत्यू; २६ एप्रिल रोजी होणार होते लग्न
39
SHARES
590
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला: अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात दुर्दैवी घटना घडली. गिट्टीची वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरने मागून दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरून जात असलेल्या तरुणीचा मृत्यू झाला. तर तिचे वडील जखमी झाले आहेत. तरुणीचे २६ एप्रिल रोजी लग्न होणार होते. त्याआधीच सुखी संसाराची स्वप्ने बघणाऱ्या या नवऱ्यामुलीवर काळाने घाला घातला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पातूर-बाळापूर रस्त्यावर गुरुवारी रात्री ही दुर्दैवी घटना घडली. पल्लवी धोत्रे असे मृत तरुणीचे नाव आहे. ती पातूर तालुक्यातील विव्हरा येथे राहत होती. पल्लवी आणि तिचे वडील अनिल धोत्रे हे दुचाकीवरून पातूर-बाळापूर रस्त्यावरून वाडेगावकडे जात असताना देऊळगाव बसस्थानकाजवळ अपघात झाला. पातूर येथून देवीचे दर्शन घेऊन ते परत येत होते. त्याचवेळी हा अपघात झाला.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

मिळालेल्या माहितीनुसार, पल्लवी आणि तिचे वडील अनिल धोत्रे हे दुचाकीवरून विव्हरा येथे घरी परतत होते. त्याचवेळी गिट्टीने भरलेल्या ट्रॅक्टरने मागून त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातानंतर तिचे वडील रस्त्यावर पडले. तर पल्लवीच्या अंगावरून चाक गेल्याने ती गंभीर जखमी झाली. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या दोघांनाही देऊळगाव येथील रुग्णालयात नेले. पल्लवी गंभीर जखमी झाल्याने तिच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच, तिचा मृत्यू झाला. ट्रॅक्टर चालकाला पातूर पोलिसांनी अटक केली आहे.

२६ एप्रिलला होते लग्न                                                                                                                                                    पातूर तालुक्यातील विव्हरा येथील पल्लवी धोत्रे हिचे अकोला तालुक्यातील धोतरडी येथील तरुणासोबत लग्न ठरले होते. येत्या २६ एप्रिलला हा लग्नसोहळा पार पडणार होता. घरात लग्नाची तयारी सुरू होती. कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण होते. या आनंदावर विरजण पडले. पल्लवी आणि तिचे वडील दुचाकीवरून जात असताना अपघात झाला आणि यात पल्लवीचा मृत्यू झाला. पल्लवीचे कुटुंब आणि वराच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Tags: akola accident newsakola newsmarathi newspatur-balapur road accident
Previous Post

लोकप्रतिनिधी मुजोर, अधिकारी लाचार,सामान्यांना नाही उरला आधार…

Next Post

माँ लटीयाल भवानी मंदिरात चैत्र नवरात्र उत्सव सपन्न

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
माँ लटीयाल भवानी मंदिरात चैत्र नवरात्र उत्सव सपन्न

माँ लटीयाल भवानी मंदिरात चैत्र नवरात्र उत्सव सपन्न

शेतकरी गट पोहोचविणार घरपोच भाजीपाला

कोरोनाच्‍या पार्श्‍वभुमिवर जनता भाजी बाजार येथे भाजी व फळ विक्री करण्‍यास पुर्णपणे बंदी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.