• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 27, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

रुग्णसेवेसाठी आवश्यक मनुष्यबळाचा प्रस्ताव द्या, पालकमंत्री ना.कडू यांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाला निर्देश

Team by Team
April 23, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 0
0
Instruction of bacchu kadu
12
SHARES
567
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला– कोविड वार्डातील रुग्णांना लहान लहान बाबीत सेवा पुरविणेही आवश्यक असते, ह्या सेवा जर मनुष्यबळाआभावी पुरविता येत नसतील तर या रुग्णसेवेसाठी आवश्यक मनुष्यबळाची मागणी करण्यासाठी प्रस्ताव द्यावा, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू  यांनी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाला दिले.

आज सायंकाळी ना.कडू यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास भेट दिली. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.मिनाक्षी गजभिये, डॉ.कुसुमाकर घोरपडे, डॉ.श्याम शिरसाम, डॉ.दिनेश नैताम,तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

यावेळी ना.कडू यांनी त्यांच्याकडे प्राप्त रुग्णांच्या तक्रारींच्या अनुषगाने विचारणा केली. यावेळी ना.कडू म्हणाले की, आपण सर्व डॉक्टर व आपले सर्व नर्स, आरोग्य कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत आहात. मात्र लहान लहान सेवांमध्ये उणीव भासल्याने रुग्ण नाराज होतात. तथापि या सेवांची उपलब्धता रुग्णांना करता यावी यासाठी मनुष्यबळाच्या टंचाईचा मुद्दा उपस्थित झाला.त्यावेळी ना.कडू यांनी मनुष्यबळ स्थानिकरित्या उपलब्ध करण्यासाठी महाविद्यालय प्रशासनाने प्रस्ताव द्यावा, असे निर्देश दिले.

रुग्णांना दिले जाणारे जेवण, उपचार सुविधा, ऑक्सिजन उपलब्धता व अत्यावश्यक औषधांची उपलब्धता याबाबतही त्यांनी माहिती घेतली.

Tags: bacchu kadu
Previous Post

अकोला जिल्ह्यात आणखी १० जणांचा मृत्यू, ७०८ पॉझिटिव्ह

Next Post

IPL 2021 : आरसीबीने दणदणीत विजयासह दिला धोनीच्या चेन्नईला मोठा धक्का

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
IPL 2021

IPL 2021 : आरसीबीने दणदणीत विजयासह दिला धोनीच्या चेन्नईला मोठा धक्का

akola

अकोला - 'ब्रेक द चेन' अंतर्गत दि. 22 एप्रिलच्या रात्री 8 वाजेपासून पासून लागू होणारी सुधारित नियमावली

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.