• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 9, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

अकाेला महिला सफाई कर्मचाऱ्यांना करावी लागतील नाला सफाईची कामे.

Media Desk by Media Desk
September 25, 2021
in अकोला, Featured, महाराष्ट्र, राज्य, विदर्भ
Reading Time: 1 min read
77 1
0
अकाेला
18
SHARES
556
VIEWS
FBWhatsappTelegram

अकाेला : शहरातील पडीक वाॅर्डाची संकल्पना बंद करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त निमा अराेरा काेणत्याही क्षणी घेण्याची शक्यता आहे़. त्यामुळे मनपाच्या आस्थापनेवरील पुरुष व महिला सफाई कर्मचाऱ्यांचे उपलब्ध संख्याबळ लक्षात घेता महिला सफाई कर्मचाऱ्यांनादेखील नाला सफाईची कामे करावी लागणार आहेत़. कर्मचाऱ्यांच्या उपलब्ध संख्येनुसार कामाची जबाबदारी साेपविण्याच्या अनुषंगाने कामाला लागण्याचे निर्देश आयुक्त निमा अराेरा यांनी आराेग्य निरीक्षकांना दिले आहेत़.

अकाेला शहरातील प्रमुख रस्ते, बाजारपेठ, सार्वजनिक ठिकाणे तसेच नाल्या व सर्व्हिस लाइनमध्ये दैनंदिन साफसफाई केल्या जाते, असा दावा महापालिका प्रशासनाकडून केला जाताे़. स्वच्छतेच्या कामासाठी मनपाच्या आस्थापनेवर ७४२ पेक्षा अधिक कर्मचारी आहेत़ यांच्या वेतनापाेटी मनपाकडून वर्षाकाठी २१ काेटी रुपये खर्च केले जातात़ दुसरीकडे पडीक वाॅर्डात खासगी सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून त्यांच्या देयकापाेटी मनपा प्रशासनाकडून वर्षाकाठी ५ काेटी ६० लक्ष रुपये अदा करते़. अर्थात वेतन व देयकापाेटी २७ काेटी रुपये खर्च केल्यानंतरही शहरात सर्वत्र पसरलेली घाण, धुळीने माखलेले रस्ते, घाणीने तुडुंब साचलेल्या नाल्या व सर्व्हिस लाइनचे किळसवाणे चित्र पहावयास मिळते़ ही बाब लक्षात घेऊनच मनपा आयुक्त निमा अराेरा यांनी स्वच्छतेच्या मुद्याकडे लक्ष दिल्याचे दिसून येत आहे़.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

म्हणून महिला कर्मचाऱ्यांची संख्या वाढली !

आस्थापनेवरील सफाई कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला की त्यांच्या पदावर कुटुंबातील काेणत्याही एका सदस्याची नियुक्ती केली जाते़. पत्नीला सेवेत रुजू करून घेतल्यानंतर कालांतराने राजीनामा देऊन मुलाला सेवेत घेण्यात येते़. यामुळे मध्यंतरीच्या काळात पुरुषांच्या बराेबरीत महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाल्याने महिलांची संख्या वाढली़. त्यामुळे नाइलाजाने महिलांवर नाला सफाईची जबाबदारी साेपविल्या जाणार असल्याचे संकेत आहेत़.

तीन सफाई कर्मचाऱ्यांचे आदेश रद्द

मनपाच्या संगणक विभागात प्रभारी संगणक चालक म्हणून कार्यरत असलेले लखन चंडाले, सतीश झांझाेटे व श्रीमती शाेभा रिल यांचा आदेश रद्द करीत त्यांना मूळ सफाई कर्मचारी पदावर रुजू हाेण्याचा आदेश मनपा उपायुक्त पंकज जावळे यांनी जारी केला आहे़ सदर तीनही कर्मचाऱ्यांना लवकरच नाला सफाई, रस्त्यांची झाडपूस व सर्व्हिस लाईनच्या साफसफाईची जबाबदारी साेपवली जाणार आहे़.

Tags: Akolaakola marathi newsakola news
Previous Post

Covid19 चा धोका कमी करण्यासाठी तोंडाच्या स्वच्छतेवर द्या अधिक लक्ष.

Next Post

Google Chrome चे ‘हे’ फीचर्स माहितीहेत का?; युजर्सला होईल मोठा फायदा

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
Google Chrome चे ‘हे’ फीचर्स माहितीहेत का?; युजर्सला होईल मोठा फायदा

Google Chrome चे 'हे' फीचर्स माहितीहेत का?; युजर्सला होईल मोठा फायदा

Lockdown

राज्यात १ मेपर्यंत कडक लॉकडाऊन, आज रात्री ८ पासून जिल्हा आणि शहरबंदी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.