• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, February 4, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

ग्राम ईसापूर येथे पाण्याची पातळी वाढविण्यासाठी लोकसहभातुन नदीचे खोलीकरण

Team by Team
April 17, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
ग्राम ईसापूर येथे पाण्याची पातळी वाढविण्यासाठी लोकसहभातुन नदीचे खोलीकरण
39
SHARES
562
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (आनंद बोदडे)- तेल्हारा तालुक्यातील इसापुर येथिल ग्रामपंचायतच्या वतीने लोक सहभागातुन नागझरी नदीचे खोलीकरण करुन त्यामधील गाळाची माती काढण्याचे काम ग्रामपंचायतच्या वतीने हाती घेण्यात आले असुन अत्यंत चांगला उपक्रम ग्रामपंचायतीने हाती घेतला असुन या उपक्रमामुळे पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल आणी नदीला आलेल्या पुरामुळे गावाला सुध्दा धोका होणार नाही असे मत गणेश डोंगरे तलाठी यांणी व्यक्त केले नागझरी नदीपाञातील गाळ काढण्याच्या उदघाटनपर कार्यक्रमामध्ये त्यांणी व्यक्त केले यावेळी सरपंच मिराताई आनंद बोदडे उपससरपंच महादेवराव नागे, ग्रामपंचायत सदस्या कमलताई घोडस्कार सौ.जयश्रीताई घाटोळ, तलाठी हळदकर, सेवानिवृत्त पोलीस पाटील बळीराम वारुळकर न.प. आभियंता भारत बोदडे . शामराव मोरे,अशोक. पोहनकार, आनंद बोदडे पञकार , शरद बोदडे जे.सि.बी.मालक कलदार पाटील, सोपान वारुळकर विक्की कुलट

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

तहसिलदार मा. संतोष येवलीकर यांणी केलेल्या पाठपुराव्यामुळेच लोकसहभागातुन नदीपाञीतील गाळ काढण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे

मिराताई आनंद बोदडे
सरपंच ग्रा.प. ईसापुर

Tags: Nagzari Riverइसापुर तेल्हारानागझरी नदीचे खोलीकरण
Previous Post

आरोग्य कर्मचार्‍यांची १० हजार पदे भरणार

Next Post

‘या’ टोल फ्री नंबरवर कॉल करा आणि रेमडेसिवीर इंजेक्शनच्या उपलब्धतेबाबत माहिती मिळवा

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
Remdesivir

‘या’ टोल फ्री नंबरवर कॉल करा आणि रेमडेसिवीर इंजेक्शनच्या उपलब्धतेबाबत माहिती मिळवा

akola corona updates

कोरोना; अकोला जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत धक्कादायक वाढ

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.