• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

IPL 2021: पंजाब विरुद्धच्या सामन्यातील हिरो दीपक चहरनंला  मिळाला होता न खेळण्याचा सल्ला!

Media Desk by Media Desk
April 17, 2021
in अकोला
Reading Time: 1 min read
79 1
0
ipl 2020
12
SHARES
569
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

मुंबई : चेन्नई सुुपर किंग्सचा (CSK) फास्ट बॉलर दीपक चहरनं (Deepak Chahar) पंजाब किंग्स  (Punjab Kings) विरुद्धच्या मॅचमध्ये आयपीएल कारकिर्दीमधील सर्वोत्तम कामगिरी केली. चहरनं पंजाबविरुद्ध 13 रन देत फक्त 4 विकेट्स घेतल्या. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर सीएसकेला या आयपीएलमधील (IPL 2021) पहिल्या विजय मिळवता आला.

मात्र या मॅचपूर्वी ‘तू खेळू नकोस’ असा सल्ला चहरला मिळाला होता. स्वत: चहरनंच याबाबत खुलासा केला आहे.चहरनं दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये साधारण बॉलिंग केली होती. त्यानं दिल्लीविरुद्ध 4 ओव्हरमध्ये 36 रन दिले होते. या दरम्यान त्याला एकही विकेट मिळाली नाही. दिल्ली कॅपिटल्सनं सीएसकेचा सात विकेट्सनं मोठा पराभव केला. या मॅचनंतर चहरनं रुममध्ये आल्यावर सोशल मीडियावरील मेसेज चेक केले. त्यावेळी त्याला एका मुलाचा मेसेज आला होता. “भाई, तू खूप चांगला बॉलर आहेस. पण एक विनंती आहे, पुढची मॅच खेळू नकोस’ असं त्यानं म्हंटलं होतं. स्वत: चहरनंच शार्दुल ठाकूरला (Shardul Thakur) दिलेल्या मुलाखतीमध्ये हा खुलासा केला आहे.

दीपक चहरनं यावेळी सांगितलं की, “या ठिकाणी अपेक्षा खूप जास्त आहेत. तुम्हाला प्रत्येक मॅचमध्ये चांगली कामगिरी करावी लागते. पंजाब विरुद्धची माजी कामगिरी त्या मुलाला समर्पित करतो.  ही मॅच खेळलो नसतो तर मला अशी कामगिरी करता आली नसती, हे त्यानं लक्षात ठेवावं. एखाद्या खेळाडू एक मॅच खराब खेळला तर तुम्ही त्याला मोडीत काढता, त्याला थोडा वेळ द्या,” असं आवाहन चहरनं केलं

पंजाबविरुद्धच्या कामगिरीबाबत चहरनं सांगितलं की, “त्याला मोक्याच्या क्षणी सूर गवसला. टीमसाठी ही मॅच जिंकणे आवश्यक होते. पहिल्या मॅचमध्ये पराभव झाला होता. त्यामुळे एका चांगल्या सुरुवातीची गरज  होती. टीमसाठी योगदान देता आलं याबद्दल मी खूप खूश आहे. वानखेडे हे माझं आवडतं स्टेडियम असल्यानं ही कामगिरी माझ्यासाठी आणखी खास आहे, असंही चहरनं यावेळी स्पष्ट केलं.

Previous Post

कोरोनामुळे विविध राज्यातील ट्रेन्स होणार बंद? रेल्वेने दिली ही माहिती

Next Post

शासकीय निधीची अवैध उचल करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करा,सुभाष बोचरे यांची तक्रार.

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
शासकीय निधीची अवैध उचल

शासकीय निधीची अवैध उचल करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करा,सुभाष बोचरे यांची तक्रार.

हरणाच्या पळसाला

हरणाच्या पळसाला जीवनदान..! 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीची प्रचिती.

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.