• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 8, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मुंबई अंडरवर्ल्ड : दाऊदच्या डोंगरीमध्ये ‘या’ २२ वर्षीय लेडी डाॅनचा आहे दरारा; एनसीबीच्या अटकेनंतर पुढे आले कारनामे

Team by Team
April 15, 2021
in Featured, गुन्हा
Reading Time: 1 min read
81 0
0
मुंबई अंडरवर्ल्ड : दाऊदच्या डोंगरीमध्ये ‘या’ २२ वर्षीय लेडी डाॅनचा आहे दरारा; एनसीबीच्या अटकेनंतर पुढे आले कारनामे
13
SHARES
582
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : २२ वर्षीय लेडी डाॅन इकारा हिला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो नुकतीच अटक केली आहे. या कुख्यात महिलेबद्दल असं सांगितलं जात आहे की, ही तरुणी ड्रग्ज विक्रीच्या व्यवसायात खूप चालाख आहे. तिच्या काही गोष्टी ऐकाल तर, तुम्हालाही आश्चर्य वाटेल. कारण, मुंबईत जिथं अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिमचा डोंगरी परिसर आहे, जिथं त्याचा दरारा होता, जिथं दाऊदचं राज्य होतं, जिथं दाऊदची प्राॅपर्टी आहे, जिथं आजही असं सांगितलं जातं की, दाऊदचे हस्तक अंडरवर्ल्डची सूत्रे हालवितात, आज त्याच परिसरात या २२ वर्षीय इकरा कुरेशीचा ड्रग्जचा धंदा तेजीत चालतो आहे.

नुकत्याच काही दिवसांपूर्वी भारताचा नंबर एकचा शत्रू आणि अंडरवर्ल्डचा कुख्यात डाॅन याच्या संबंधित असलेला ड्रग्ज माफिया चिंकू पठाणला पोलिसांनी अटक केली. त्यानेच खरंतर पोलिसांच्या चौकशीत या २२ वर्षीय लेडी डाॅनचं म्हणजेच इकारा अब्दुल गफ्फार कुरेशीचं नाव उघड केलं. त्यानंतर पोलिस इकाराच्या शोधासाठी बाहेर पडली. आता असंही सांगितलं जात आहे की, इकरा कुरेशीचे दाऊद इब्राहिमशी संबंध असू शकतात.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

असं असलं तरी त्यासंदर्भात कोणाताही पुरावा पोलिसांकडे नाही. एनसीबीच्या टीमने डोंगरी परिसरात छापेमारी करत इकरा कुरेशीला अटक केली. इकारा ही डोंगरीमध्ये असणाऱ्या हाजी कमस चाळीत पोलिसांच्या हाती लागली. त्यावेळी तिच्याकडे ड्रग्जदेखील पोलिसांनी जप्त केले. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार ही लेडी डाॅन मुंबईच्या डिस्को थेकमध्ये ड्रग्ज विकत होती.

वाचा ः संतापजनक! कोरोना बाधित महिलेसोबत छेडछाड; मेडिकल कोऑर्डिनेटला अटक

बेकायदेशीर कामं करण्यासाठी इकराने ५-६ महिलांची गॅंग तयार केली आहे. ड्रग्ज पोहोचविण्याची जबाबदारी या महिलांची होती. मुंबईच्या नागपाडा परिसरात २०२० मध्ये झालेल्या मारहाणीच्या केसमध्ये इकारावर गुन्हादेखील दाखल झालेला आहे. असं सांगितलं जातं की, मुंबईमध्ये इकाराच्या विरोधात कुणीही तोंड उघडत नाही, इतका दरारा या २२ वर्षांच्या लेडी डाॅनचा आहे.

माध्यमांच्या अहवालानुसार असं सांगितलं जातं की, इकरा कुरेशी इतकी खतरनाक आहे की, जो कुणी तिच्याविरोधा आवाज काढेल, त्याच्यावर ही हल्ला करते. सध्या इकरा कुरेशीचा पती आणि प्रियकर दोघेही तुरुंगाची हवा खात आहेत.इकराला पकडणं पोलिसांना खूप अवघड होतं. कारण, ती मोबाईल नंबर फार काळ वापरत नव्हती. आणखी एक गंभीर बाब अशी की, ५ वर्षांच्या मुलीचा आई इकरा फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ड्रग्जची व्यवहार करत होती. मुंबईच्या बहुतेक परिसरांमध्ये इकराचा ड्र्ग्जचा धंदा पसरलेला आहे.

वाचा : मंदिरातून घरी परतणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार.

Tags: crime newsdaaudlady down
Previous Post

मंदिरातून घरी परतणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार.

Next Post

ब्रेक दि चेन: निर्बंधांबाबत आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
ब्रेक दि चेन

ब्रेक दि चेन: निर्बंधांबाबत आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे

एकात्मिक आदीवासी विकास प्रकल्प: केंद्र शासनाकडुन प्राप्त निधीतून राबवावयाच्या योजनांसाठी प्रस्ताव मागविले

एकात्मिक आदीवासी विकास प्रकल्प: केंद्र शासनाकडुन प्राप्त निधीतून राबवावयाच्या योजनांसाठी प्रस्ताव मागविले

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.