• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, March 8, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home गुन्हा

मंदिरातून घरी परतणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार.

Media Desk by Media Desk
April 15, 2021
in गुन्हा, Featured
Reading Time: 1 min read
87 1
0
धक्कादायक: वडिलांनी घेतला मुलीच्या बलात्काराचा बदला
37
SHARES
627
VIEWS
FBWhatsappTelegram

गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पीडित मुलींमध्ये पाच वर्षांच्या आणि अकरा वर्षांच्या मुलीचा समावेश आहे.

नवी दिल्ली – मध्य प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. छतरपूर जिल्ह्यामध्ये दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याची भयंकर घटना उघडकीस आली आहे. दोन्ही मुली या मंदिरातून घरी परतत असताना ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पीडित मुलींमध्ये पाच वर्षांच्या आणि अकरा वर्षांच्या मुलीचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छतरपूर जिल्ह्यातील प्रकाश ब्रह्मोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात ही घटना घडली आहे. गावातील दोन मुली अन्य मुलींसोबत मंदिरात गेल्या होत्या. मंदिरातून निघाल्यानंतर परिसरात एक तरूण त्यांच्याकडे गेला. त्यांना घरी सोडतो असं सांगून आपल्यासोबत घेऊन गेला. त्याच वेळी त्याने आजुबाजूला कोणीच नसल्याचा फायदा घेऊन मुलींवर बलात्कार केला. त्यानंतर दोन्ही मुलींनाही गावाच्या बाहेर सोडून तो पसार झाला.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

मुलींनी घडलेला हा सर्वप्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर आरोपीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. घटनेचा माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. उत्तर प्रदेशच्या बदायूमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका 5 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. भयंकर बाब म्हणजे यानंतर चिमुकलीची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

एक चिमुकली आपल्या आईसोबत शेतात गेली होती. यावेळी 30 वर्षीय आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. तसेच गळा आवळून तिची निर्घृण हत्या केली आहे. यानंतर काही स्थानिक लोकांनी आरोपीला घटनास्थळीच पकडलं आणि बेदम मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आरोपी युवकाला अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील बदायू जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका गावातील 5 वर्षांची निष्पाप मुलगी आपल्या आईसोबत शेतात गेली होती. शेतात गेल्यानंतर ती आपल्या आईपासून काही अंतरावर गहू निवडत होती. यावेळी पीडित मुलीला एकटी पाहून आरोपीने तिच्यावर बलात्कार केला.

Tags: बलात्कार
Previous Post

संचारबंदीच्या नियम मोडणाऱ्या ६१६ जणांवर गुन्हा दाखल

Next Post

मुंबई अंडरवर्ल्ड : दाऊदच्या डोंगरीमध्ये ‘या’ २२ वर्षीय लेडी डाॅनचा आहे दरारा; एनसीबीच्या अटकेनंतर पुढे आले कारनामे

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
मुंबई अंडरवर्ल्ड : दाऊदच्या डोंगरीमध्ये ‘या’ २२ वर्षीय लेडी डाॅनचा आहे दरारा; एनसीबीच्या अटकेनंतर पुढे आले कारनामे

मुंबई अंडरवर्ल्ड : दाऊदच्या डोंगरीमध्ये 'या' २२ वर्षीय लेडी डाॅनचा आहे दरारा; एनसीबीच्या अटकेनंतर पुढे आले कारनामे

ब्रेक दि चेन

ब्रेक दि चेन: निर्बंधांबाबत आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.