• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, March 31, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

घृणास्पद! पत्नीने घराबाहेर दिला पहारा, जेव्हा नराधम पतीने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
April 9, 2021
in Featured, गुन्हा
Reading Time: 1 min read
79 1
0
akola crime
26
SHARES
568
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

अल्पवयीन मुलीवर बलात्कार (Rape on minor girl) केल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीच्या पत्नीनंही या काळ्या कृत्याला साथ दिली आहे. घरातील बंद खोलीत बलात्कार सुरू असताना आरोपीच्या पत्नीनं घराबाहेर उभं राहून पहारा दिला आहे. विशेष म्हणजे आरोपी व्यक्ती हा पीडित मुलीच्या वडिलांचा चांगला मित्र आहे. या घटनेची माहिती पीडितेनं आपल्या आई वडिलांना दिल्यानंतर त्यांना धक्काच बसला आहे. पीडित मुलीच्या आई-वडिलांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील कार्यवाही केली जात आहे.

संबंधित घटना उत्तर प्रदेशातील रामपूर येथील आहे. गंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गल्लीत ही संतापजनक घटना घडली आहे. येथील 14 वर्षांची पीडित मुलगी होळीच्या दिवशी आपल्या आईबरोबर शेजारच्या घरी गेली होती. पीडित मुलीच्या वडीलांची आणि आरोपीची चांगली मैत्री होती. त्यामुळे दोन्ही परिवारात जिव्हाळ्याचे संबंध होते. होळीचा उत्सव साजरा केल्यानंतर पीडित मुलगी आपल्या आईसोबत जायला निघाली, तेव्हा आरोपी व्यक्तीनं तिला थांबवून घेतलं. आणि ती काही दिवस इकडे राहिलं असं सांगितलं. दोन्ही परिवारात चांगले संबंध असल्यानं पीडित मुलीच्या आईनंही आरोपीच्या शब्दाचा मान राखला.

पण पीडित मुलीची आई घरातून निघून गेल्यानंतर, आरोपीच्या पत्नीनं 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला आपल्या पतीसोबत एका खोलीत बंद केलं. याठिकाणी आरोपीनं अल्पवयीन मुलीला आपल्या वासनेचा शिकार बनवलं. यावेळी आरोपीची पत्नी घराबाहेर थांबून पहारा देत होती. बलात्कार झाल्यानंतर आरोपी पती-पत्नीनं पीडित मुलीला धमकावलं आणि घटनेची वाच्यता न करण्यास सांगितलं.

पण घटनेच्या दोन दिवसानंतर, पीडित मुलीनं रडतच तिच्यासोबत घडलेला गैरप्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. त्यानंतर पीडित परिवाराच्या पायाखालची जमीनच सरकली. यानंतर पीडित परिवाराने घटनेची माहिती पोलिसांना देत आरोपी दाम्पत्यांविरोधात गुन्हा दाखल केला. यमन खान आणि रुमाना बेगम अशी या आरोपी पती-पत्नीची नावं असून पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत.

Tags: crime newsmarathi newsrape on minor girl
Previous Post

रेमडिसिवीर इंजेक्शनचा वापरा वरून खाजगी रुग्णालयांची भरारी पथकांमार्फत आजपासून तपासणी

Next Post

जिल्ह्यात आज रात्रीपासून सोमवार प्रर्यंत संचारबंदी

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
रात्री नऊ ते सकाळी सहावाजेपर्यंत रात्रीचे जमावबंदी व संचारबंदी लागू

जिल्ह्यात आज रात्रीपासून सोमवार प्रर्यंत संचारबंदी

शेतकऱ्यांच्या थकबाकीमुक्तीसाठी कृषी धोरण – ऊर्जामंत्र्यांची घोषणा

सर्व कृषिपंपाना वीज जोडण्या देऊन प्रलंबित अर्जांची संख्या शून्य करण्याचे ऊर्जामंत्री डॉ राऊत यांनी दिले निर्देश

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.