• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 22, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

‘भारत माता की जय’ म्हणत बलात्कार पीडितेला आरोपीसोबत बांधून गावकऱ्यांनी काढली धिंड

Team by Team
March 29, 2021
in Featured, गुन्हा
Reading Time: 1 min read
80 0
0
‘भारत माता की जय’ म्हणत बलात्कार पीडितेला आरोपीसोबत बांधून गावकऱ्यांनी काढली धिंड
33
SHARES
574
VIEWS
FBWhatsappTelegram

मध्य प्रदेशमधील अलीराजपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कारानंतर ग्रामस्थांनी पीडितेला बलात्कार करणाऱ्या आरोपीसोबत दोरीने बांधले आणि गावभर मिरवणूक काढली. आश्चर्याची बाब म्हणजे आरोपी हा जवळचा नातेवाईक आहे.

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी या प्रकरणावरून संताप व्यक्त केला आहे. त्यांनी या प्रकाराचे ‘अमानुष’ असे वर्णन केले आणि आम्ही येथे कसे पोहोचलो अशी विचारणा केली. उर्मिला मातोंडकर यांनी ट्विट करत आपला संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

उर्मिला मातोंडकर ट्विटमध्ये म्हणतात, हे माझ्या हैराणी पलीकडचे आहे. मध्य प्रदेशातील बलात्कार पीडिताला आरोपीसोबत बांधले गेले आणि ‘भारत माता की जय’ अशी घोषणा केली जात आहे. गावभर फिरवले जाते. आम्ही इथपर्यंत कसे पोहोचलो आहोत. अमानुषपणा वेगळ्या स्तरावर आहे. या प्रकरणाशी संबंधित व्हिडिओही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

अलीराजपूर जिल्ह्यातील गावात रविवारी एका २१ वर्षीय तरुणाने १६ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला. हे कळताच पीडितेच्या कुटूंबाने पीडिता आणि आरोपी दोघांनाही दोरीने बांधून मारहाण केली. त्यानंतर गावभर मिरवणूक काढून त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकला. या प्रकरणात बलात्काराच्या आरोपीसह सहा जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Previous Post

शिवजयंतीला सांस्कृतिक कार्यक्रम, मिरवणूक काढण्यास मनाई

Next Post

गर्भपात कायद्यात सुधारणा आणणारं विधेयक राज्यसभेत संमत; काय आहेत प्रमुख सुधारणा?

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
गर्भपात कायद्यात सुधारणा आणणारं विधेयक राज्यसभेत संमत; काय आहेत प्रमुख सुधारणा?

गर्भपात कायद्यात सुधारणा आणणारं विधेयक राज्यसभेत संमत; काय आहेत प्रमुख सुधारणा?

चाचणी

जागतिक आरोग्य संघटनेकडून चीनला क्लिनचीट, कोरोना प्रयोगशाळेतून नव्हे वटवाघुळापासून मनुष्यात आला!

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.