• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, June 10, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

सार्वजनिक वितरण व्यवस्था: मार्च महिन्यासाठी वाटप परिमाणे निश्चित

Team by Team
March 17, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
80 1
0
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जानेवारी महिन्यासाठी जीवनावश्यक वस्तू वाटप परिमाण
48
SHARES
578
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – जिल्ह्याकरिता  माहे  मार्च २०२१ करिता  लक्ष्यनिर्धारित सार्वजनिक  वितरण  व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्य/नियंत्रित साखर इत्यादी जीवनावश्यक वस्तुचे वाटप  परिमाणे  खालील प्रमाणे  निश्चित करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी दिली आहे.

 

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

अ.क्र. धान्याचा प्रकार वाटप परिमाण धान्य वाटपाचे

किरकोळ दर

१ प्राधान्य गटातील लाभार्थ्यासाठी गहु  दोन किलो प्रति व्यक्ती प्रति किलो  दोन रुपये
२ प्राधान्य गटातील लाभार्थ्यासाठी तांदुळ दोन किलो प्रति व्यक्ती प्रति किलो  तीन रुपये
३ प्राधान्य गटातील लाभार्थ्यासाठी मका/ज्वारी एक किलो प्रति व्यक्ती प्रति किलो  एक रुपया
४ अंत्योदय योजना गहू नऊ किलो प्रति कार्ड  प्रति किलो दोन रुपये
५ अंत्योदय अन्न योजना तांदुळ २० किलो प्रति कार्ड प्रति किलो  तीन रुपये
६ अंत्योदय अन्न योजना मका/ ज्वारी सहा किलो प्रति कार्ड प्रति किलो  एक रुपया
७ एपिएल शेतकरी कुटुंब लाभार्थ्याकरिता गहु चार किलो प्रति व्यक्ती प्रति किलो  दोन रुपये
८ एपिएल शेतकरी कुटुंब लाभार्थ्याकरिता तांदुळ एक  किलो प्रति व्यक्ती प्रति किलो  तीन रुपये
९ नियंत्रित साखर अंत्योदय लाभार्थ्याकरिता एक किलो प्रति शिधापत्रिका (साठा उपलब्धतेनुसार ) प्रति किलो  वीस रुपये

त्यानुसार वाटप परिमाण खालीप्रमाणे निश्चित करण्यात आले आहेत.

 वरील वाटप परिमाण गोदामातील साठयाचे व लाभार्थी संख्याचे उपलब्धतेनुसार राहील,असेही जिल्हा पुरवठा विभागाने कळविले आहे.

Tags: government food distributionpublic distribution system
Previous Post

शार्जील उस्मानी ला पाठीशी घालणाऱ्या आघाडी सरकारचा जाहीर निषेध-भाजयुमो

Next Post

अधिक सक्रिय होण्याची आवश्यकता, करोनाची दुसरी लाट तत्काळ रोखायला हवी: मोदी

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
अधिक सक्रिय होण्याची आवश्यकता,करोनाची दुसरी लाट तत्काळ रोखायला हवी: मोदी

अधिक सक्रिय होण्याची आवश्यकता, करोनाची दुसरी लाट तत्काळ रोखायला हवी: मोदी

शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले जाणार नाहीत,महावितरणचे शेतकरी संघटनेच्या नेत्यांना आश्वासन!

शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले जाणार नाहीत,महावितरणचे शेतकरी संघटनेच्या नेत्यांना आश्वासन!

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.