• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 12, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पातूर येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा शिव यादवची महाराष्ट्र केसरी स्पर्धे करीता वर्णी

Team by Team
March 16, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
88 1
0
पातूर येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा शिव यादवची महाराष्ट्र केसरी स्पर्धे करीता वर्णी
37
SHARES
633
VIEWS
FBWhatsappTelegram

पातूर (सुनिल गाडगे) – अकोला येथील संत गाडगे बाबा कृस्ती केन्द्र येथे आयोजीत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या निवड चाचणी मध्ये पातूर येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा शिव संजय यादव याने ९२ किलो वजनी गादी विभागात प्रतिस्पर्ध्याला चारिमुंडया चित करून महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे साठी निवड करण्यात आली असुन या मुळे राज्याच्या कृस्ती मध्ये पातूरचे नाव नौकीक झाले आहे.

पातूर येथील शिव  संजय यादव यांने अकोला येथे महाराष्ट्र कृस्ती स्पर्धेच्या चाचणी मध्ये सहभागी झाला होता त्याने चाचणी स्पर्धेत घवघवीत यश संपादन करुन महाराष्ट्र केसरी स्पर्धे करीता आपले स्थान निश्चीत केले आहे शिव यादव हा पातूर येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पहेलवान संजय यादव यांचा मुलगा असुन शिव यास कृस्तीचे प्राथमीक धडे घरीच मिळाले आहे शिव चे पजोबा सोनाजी यादव ,आजोबा प्रल्हादराव यादव हे त्या काळचे नामी पहेलवान होते हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या माध्यमातुन अनेक मल्लाना तयार करण्याचे काम पहेलवान संजय यादव करीत आहे तसेच आजतागायत हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे अनेक सदस्य आर्मी,सी आर पी एफ,रेल्वे विभाग,पोलीस दलातून देशसेवेचे कार्य करत आहेत तसेच अनेक सदस्य हे शासकीय सेवेत दाखल झाले आहेत गेल्या ४० वर्षांपासून हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ हे युवकांना उज्वल भविष्याचा रस्ता दाखवण्याचे व सशक्त युवकशक्ती घडविण्याचे योग्य कार्य करत आहे तसेच अनेक समाजपयोगी कार्यात सुद्धा मंडळाचा हिरारीने सहभाग असतो पातूर तालुक्याच्या इतिहासात इतक्या कमी वयात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेला शिव यादव हा पहिला च मल्ल आहे शिव यांच्या निवडीने त्याचै कौतुक होत आहे शिवने आपल्या निवडीचे श्रेय भोजु बायस, संजय यादव, चंदु वानखडे, महादेव खंडारे,शंकर इनामदार,विष्णु ढोणे, छत्रपती गाडगे प्रशांत बंड आदिना दिले आहे

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: महाराष्ट्र केसरी कुस्तीहनुमान व्यायाम प्रसारक मंडळ
Previous Post

पतीला दुसऱ्या महिलेसोबत बघताच पत्नी संतापली, भर रस्त्यावर सुरु झाली मारझोड

Next Post

लाच स्वीकारताना महावितरण अभियंता यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
लाच स्वीकारताना महावितरण अभियंता यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले

लाच स्वीकारताना महावितरण अभियंता यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले

ग्रामपंचायत निवडणूक जाचक अटी रद्द करा – वंचित बहूजन आघाडी.

एमपीएसस परीक्षा मधील अनागोंदी, घोळ व नियुक्ती मधील दिरंगाई प्रकरणी विरूद्ध वंचित युवा आघाडीचा राज्यभर एल्गार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.