• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, March 12, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

पतीला दुसऱ्या महिलेसोबत बघताच पत्नी संतापली, भर रस्त्यावर सुरु झाली मारझोड

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
March 16, 2021
in Featured, गुन्हा
Reading Time: 1 min read
80 1
0
पतीला दुसऱ्या महिलेसोबत बघताच पत्नी संतापली, भर रस्त्यावर सुरु झाली मारझोड
19
SHARES
579
VIEWS
FBWhatsappTelegram

मेरठमध्ये एका महिलेने तिच्या पतीला एका दुसऱ्याच महिलेसोबत पाहून रस्त्यावर त्याला मारझोड केल्याची घटना समोर आली आहे. सेंट्रल बाजारात पतीला एका दुसऱ्या महिलेसोबत फिरणं चांगलंच महागात पडलंय. अदनान नावाची व्यक्ती एक तरूणीसोबत मार्केट दिसला आणि इतक्याच आयशा नावाची महिला तिथे पोहोचली. ती अदनानची पत्नी असल्याचं तिने सांगितलं. आयशाने तिथेच जोरदार गोंधळ घातला आणि नंतर अदनान- आयशामध्ये जोरदार हाणामारी झाली. दोघांनी एकमेकांना मारलं.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस तिथे पोहोचले आणि दोघांनाही पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. इथे दोघांनीही एकमेकांवर अनेक आरोप लावले. आयशा म्हणाली की, वर्षभरापूर्वी अदनान आणि आयशाचं लग्न झालं होतं. पण काही दिवसातच त्यांचं फारसं पटत नव्हतं. त्यानंतर अदनानने आयशाला माहेरी सोडलं. पण जेव्हा तिला समजलं की, पती दुसऱ्या महिलेसोबत बाजारात आहे तर ती तिथे पोहोचली.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

आयशा म्हणाली की, अदनान त्या महिलेला घेऊन शोरूममध्ये गेला आणि बराच वेळ बाहेर आला नाही तर मीच तिथे गेले. त्यानंतर दोघांमध्ये हाणामारी झाली. अदनान म्हणाला की त्याने आयशाला घटस्फोट दिला आहे आणि केसही सुरू आहे. पण घटस्फोट अजून पूर्ण झाला नाही. अदनानने आरोप लावला आहे की, आयशाने त्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

तो त्याच्या एका मैत्रिणीसोबत बाजारात गेला तेव्हा तिथे आयशा काही लोकांसोबत पोहोचली. गैरवर्तन करू लागली. नंतर तिने मारहाण केली. आयशा म्हणाली की, तिचा घटस्फोट झालेला नाही आणि अदनान खोट्या पद्धतीने तिला घटस्फोट देत आहे. मी अजून पेपर साइन केलेले नाही. जर अदनानचं खरं असेल तर त्याने पेपर दाखवावे.

दरम्यान सोशल वर्कर जूही या पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्या होत्या. त्यांनी अदनानवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. यावर पोलिसांनी सांगितले की, पती-पत्नीमध्ये काही कारणाने वाद झाला. पती म्हणाला की, मी पत्नीला घटस्फोट दिलाय आणि कोर्टात केस आहे. पण अजून ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही.

Tags: marathi newswife beating husband
Previous Post

सुशिलकुमार शिंदेंची मुलगी, जावयाची करोडोंची मालमत्ता ईडी ने केली जप्त

Next Post

पातूर येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा शिव यादवची महाराष्ट्र केसरी स्पर्धे करीता वर्णी

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
पातूर येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा शिव यादवची महाराष्ट्र केसरी स्पर्धे करीता वर्णी

पातूर येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचा शिव यादवची महाराष्ट्र केसरी स्पर्धे करीता वर्णी

लाच स्वीकारताना महावितरण अभियंता यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले

लाच स्वीकारताना महावितरण अभियंता यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.