• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, April 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

धक्कादायक! नैसर्गिक विधी केल्याने सावत्र बापाकडून दोन वर्षांच्या चिमुरडीची हत्या

Team by Team
March 15, 2021
in Featured, गुन्हा
Reading Time: 1 min read
80 1
0
crime
19
SHARES
578
VIEWS
FBWhatsappTelegram

मुंबई : घरामध्ये नैसर्गिक विधी केल्यामुळे सावत्र बापाने २ वर्षांच्या मुलीला कानाखाली मारली. हा मार इतका जबर होता की, त्यामध्ये चिमुकलीचा मृत्यू झाला आहे, या प्रकरणी साकीनाका पोलिसांनी सावत्र वडील आरिफ शेख उर्फ जशिम अक्रम अन्सारी (वय-२८) याला अटक करण्यात आली आहे.

अवघ्या दोन वर्षांच्या शिफा नावाची चिमुरडी आपल्या आई रजिया (वय-२८) आणि सावत्र वडील आरिफ (वय-२८) यांच्यासोबत राहत होते. शिफा घरामध्ये खेळत असताना जुलाब केले, त्याचा राग आरिफला आला आणि त्याने त्या चिमुरडीच्या कानाखाली लगावली. त्यात ती बेशुद्ध झाली.

हेही वाचा

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

शिफाला जवळच्या रुग्णालयात तातडीने हलविले. मात्र, डाॅक्टरांनी शिफाचा मृत्यू झाल्याचे घोषीत केले. तपासात मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे आईने पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी रजियाच्या तक्रारीवरून आरिफवर हत्येचा गुन्हा नोंदविला आणि त्याला अटक केली.

Tags: Crime
Previous Post

‘त्याने’ मुलाला बेदखल करत हत्तींच्या नावावर केली तब्बल 5 कोटींची संपत्ती

Next Post

मराठा आरक्षणाची सुनावणी पुढे ढकला; 50 टक्क्यांवरून केरळ, तामिळनाडूचे सर्वोच्च न्यायालयाला उत्तर

RelatedPosts

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
Next Post
मराठा आरक्षणाची सुनावणी पुढे ढकला; 50 टक्क्यांवरून केरळ, तामिळनाडूचे सर्वोच्च न्यायालयाला उत्तर

मराठा आरक्षणाची सुनावणी पुढे ढकला; 50 टक्क्यांवरून केरळ, तामिळनाडूचे सर्वोच्च न्यायालयाला उत्तर

पोस्टाच्या ‘या’ योजनेत पैसे गुंतवणूक करून आपण करु शकता डबल!

पोस्टाच्या 'या' योजनेत पैसे गुंतवणूक करून आपण करु शकता डबल!

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.