• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, April 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

थेट संपर्कात असलेल्या व्यक्तींची दर महिन्याला कोविड चाचणी होणे अनिवार्य -पालकमंत्री बच्चु कडू

Team by Team
March 13, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
84 1
0
थेट संपर्कात असलेल्या व्यक्तींची दर महिन्याला कोविड चाचणी होणे अनिवार्य -पालकमंत्री बच्चु कडू
13
SHARES
608
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भाजीपाला विक्रेते दुग्ध व्यवसायी , किराणा व्यवसाई व किरकोळ व्यवसायी अशा थेट संपर्कात येणा-या व्यक्तींची दर महिन्याला कोविड चाचणी होणे अनिवार्य असल्याचे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी संबंधीत यंत्रणेला दिले.

आज दि.12 रोजी जिल्हाधिकारी भवनाच्या नियोजन भवनात कोविड 19 बाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी विधान परिषद सदस्य आमदार गोपीकिशन बाजोरीया, आ. अमोल मिटकरी, विधानसभा सदस्य आ. नितीन देशमुख, मनपा आयुक्त निमा अरोरा, मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजबिये, उपअधिष्ठात डॉ. कुसूमाकर घोरपडे, अपर पोलिस अधिक्षक मोनिका राऊत यांची उपस्थिती होती.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांच्या कोविड चाचण्या वर भर देणे आवश्यक असुन पॉझिटीव रूग्णाच्या संपर्कातील त्यांचे कुटूंबीय व इतर व्यक्तींचा कॉन्ट्रॅक ट्रेस करून कोविड चाचण्या वाढविणे आवश्यक आहे. तसेच होमकॉरनटाईन केलेल्या व्यक्तींवर लक्ष ठेवून ते बाहेर फिरत असतील तर त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करण्यासारख्या उपाययोजना कराव्यात तसेच ज्या व्यक्तींच्या घरी होम कॉरनटाईनची व्यवस्था नसेल अशा व्यक्तींना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात यावे. लग्न समारंभावर लक्ष ठेवून नियमाचे उल्लघंन करणा-या वर कार्यवाही करावी.

आठवडी बाजार सध्‌दस्थितीत बंद आहेत परंतू भविष्यात आठवडी बाजार सुरू करण्याबाबत नियोजन करणे आवश्यक आहे. यासाठी आठवडी बाजारात येणा-या दुकानदार व व्यापारी यांची कोरोना चाचण्या कराव्यात व आठवडी बाजार सुरू करण्याबाबत नियोजन करावे अशा सुचना त्यांनी दिल्यात.

कायदा व सुव्यवस्थेचा आढावा

पालकमंत्री ना. बच्चु कडू यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बाबत आढावा घेतला. जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध दारु विक्री नियंत्रणात आणण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश पोलिस प्रशासनाला दिले. पोलिस स्टेशनमध्ये वाचनालय व व्यायाम शाळा असने गरजेचे असुन यासाठी नियेाजन करावे. अशा सुचना त्यांनी दिल्यात. शहरात कोणी भिकारी भिक मागतांना दिसणार नाही यासाठी मनपा व पोलिस विभागाने संयुक्त कार्यवाही करून भिकारी मुक्त शहर ही योजना राबवावी व भिका-यांना निवारा केंद्रात पोहचवून त्यांच्यावर संस्कार करावेत असेही त्यांनी सांगितले.

पालकमंत्री ना. बच्चु कडू यांनी जलजीवन मिशन योजनेचा आढावा यावेळी घेतला.

Tags: Corona test in akola
Previous Post

अकोला जिल्ह्यात 353 कोरोना पॉझिटिव्ह;आणखी दोघांचा मृत्यू

Next Post

कायदा सुव्यवस्था बाधित ठेवण्यासाठी सहकार्य करा अन्यथा कारवाई- ठाणेदार नितीन देशमुख

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
कायदा सुव्यवस्था बाधित ठेवण्यासाठी सहकार्य करा अन्यथा कारवाई- ठाणेदार नितीन देशमुख

कायदा सुव्यवस्था बाधित ठेवण्यासाठी सहकार्य करा अन्यथा कारवाई- ठाणेदार नितीन देशमुख

tahsil akot

अकोट मधील संगीत कालावंतावर आली उपासमारीची वेळ तहसीलदार यांना दिले थेट निवेदन

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.