• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 1, 2025
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

जास्त दर आकारणाऱ्या खाजगी रुग्णालयावर कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

Team by Team
March 10, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
83 1
0
Collector Akola
13
SHARES
598
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – जिल्ह्यामध्ये कोविड संसर्गाचा प्रार्दुभाव सातत्याने वाढत असून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशा परिस्थितीत खाजगी रुग्णालयाव्दारे कोरोना रुग्णांना जास्त दर आकारण्यात येत असल्याचे तक्रार येत आहे. जास्त दर आकारणाऱ्या खाजगी रुग्णालयाच्या देयकाची तपासणी करुन जास्त दर आकारण्यात येत असल्यास त्यांच्यावर कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यानी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात कोरोनाचा वाढता प्रार्दुभावबाबत वाररुममध्ये आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा शल्य चिकीत्सक राजकुमार चव्हाण, मनपाचे प्रभारी आयुक्त पंकज जावळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. नितीन आंभोरे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिक्षक डॉ. श्यामकुमार सिरसाम, मनपा वैद्यकीया अधिकारी डॉ. अस्मिता पाठक, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. मनिष शर्मा, आदि उपस्थित होते.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

कोरोना संसर्ग झालेल्या तसेच कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तीचे शोध घेवून कोविड चाचण्या वाढविण्याचे सूचना यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिल्या. तसेच जिल्ह्यात लागू करण्यात आलेले संचारबंदीचे सक्तीने पालन करुन कुठेही गर्दी करु नये, प्रत्येक कोरोना रुग्णांनी आधार कार्ड किवा रेशन कार्ड सोबत आणणे अनिवार्य असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. होम आसोलेशनमधील रुग्णांना शिक्के मारणे, होमआसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णाकरीता स्वतंत्र्य व्यवस्था असल्याचे खातरजमा करावे, तसेच होमआयसोलेशन नियमाचे पालन न करण्याऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कार्यवाही करावे, इत्यादी सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

सामाजिक अंतर, मास्क लावणे व साबणीने हात स्वच्छ करणे या त्रिसूत्रीय नियमाचे नागरिकाने काटेकोरपणे पालन करणे तसेच लसीकरणाच्या ठिकाणी गर्दी न करता कोविन ॲपवर नोंदणी करुन आपले वेळ निश्चित करुनच लसीकरण केंद्रावर जावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.

Tags: covid rules akola
Previous Post

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे साकारण्यात येणार सेंटर ऑफ एक्सैलेन्स फोर इंटरनेट ऑफ थिंग्स इन एग्रीकल्चर

Next Post

महाशिवरात्री : पूजेची योग्य वेळ व पद्धत, काय करावे काय करू नये ? जाणून घ्या सर्व विधी

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
महाशिवरात्री : पूजेची योग्य वेळ व पद्धत, काय करावे काय करू नये ? जाणून घ्या सर्व विधी

महाशिवरात्री : पूजेची योग्य वेळ व पद्धत, काय करावे काय करू नये ? जाणून घ्या सर्व विधी

दारुड्याचा प्रताप फौजीच्या पत्नीला व मुलास लोखंडी पाईपने मारहाण,गुन्हा दाखल

दारुड्याचा प्रताप फौजीच्या पत्नीला व मुलास लोखंडी पाईपने मारहाण,गुन्हा दाखल

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - ourakola@gmail.com

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.