• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, February 15, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोला शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांचा असाही प्रामाणिकपणा, हरविलेला महागडा मोबाईल केला परत

Team by Team
March 9, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
अकोला शहर वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांचा असाही प्रामाणिकपणा, हरविलेला महागडा मोबाईल केला परत
19
SHARES
565
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला(प्रतिनिधी)- मागील एक वर्षा पासून अकोला शहरात निर्माणधीन प्रमुख रस्ते व उड्डाणपूल ह्या मुळे शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते, गजबजलेल्या चौकात सतत हजर राहून ऊन, वारा, पाऊस ह्याची पर्वा न करता आपले कर्त्यव्य सतत बजवावे लागते, अकोला हे महाराष्ट्रातील पहिल्या पाच प्रदूषित शहरात मोडत असतानाच वाहतूक पोलीस अश्या प्रदूषणात आपली सेवा बजावत असतो, सेवा बजावत असतांनाच शहर वाहतूक पोलिसांनी वेळोवेळी त्यांच्यातील संवेदनशीलता दाखवून बरीच सामाजिक कामे सुद्धा केली आहेत, मग ती भुकेल्या गरीब व्यक्तीला अन्न पाणी देणे असो की गरजू लोकांना मास्क वाटणे असो की जेष्ठ व वृद्ध नागरिकांना वर्दळीचा रस्ता ओलांडण्यास मदत करणे असो किंवा चौकात किंवा रस्त्यावर हरविलेले एखादे पाकीट, पर्स, मोबाईल किंवा महत्वाची कागदपत्रे असो, शहर वाहतूक पोलीस अगदी पुढे असतो, म्हणूनच की काय साध्य एखाद्या नागरिकांचे काही महत्वाची वस्तू रस्त्यावर हरविली की ते हमखास चौकातील वाहतूक पोलिसांकडे चौकशी करतांना दिसत आहेत, असाच प्रसंग आज दिनांक 9।3।21 रोजी स्थानिक अशोक वाटिका चौकात घडला, शहर वाहतूक शाखेचे पोलीस अंमलदार भास्कर दामोदर व गुलाम मुस्तफा रशीद खान हे आपले कर्त्यव्य पार पाडीत असतांना त्यांना चौकात सॅमसंग कंपनीचा एक महागडा मोबाईल पडलेला दिसला त्यांनी पाहिले असता तो लॉक केलेला दिसला ते आजूबाजूला चौकशी करीत असतानाच त्या मोबाईल वर फोन आला व फोन कर्त्याने त्याचे नाव अमित बन्सल राहणार आर डी जी महाविद्यालय जवळ सांगुन तो त्यांचा मोबाईल असल्याचे सांगितले, वाहतूक पोलिसांनी त्यांना अशोक वाटिका चौकात मोबाईल चे बिलासह बोलावून खात्री करून त्यांचा मोबाईल त्यांना परत केला, अमित बन्सल ह्यांनी वाहतूक पोलिसांचे कौतुक करून आभार व्यक्त केले, वाहतूक पोलीस दामोदर आणि मुस्तफा ह्यांच्या प्रामाणिक पणाबद्दल शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके व सर्व पोलीस कर्मचारी ह्यांनी त्यांचे कौतुक केले आहे।

Tags: अकोला शहर वाहतूक पोलीस
Previous Post

आमदार श्री गोवर्धन शर्मा यांच्या विकासनिधीतून प्रभाग क्र. १२ येथे रस्त्याचे भूमिपूजन

Next Post

महावितरण कार्यालयात जागतिक महिला दिन सोहळा संपन्न

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
महावितरण कार्यालयात जागतिक महिला दिन सोहळा संपन्न

महावितरण कार्यालयात जागतिक महिला दिन सोहळा संपन्न

व्यापारी-कामगारांना कोरोना चाचणी बंधनकारक,चाचणी न करता दुकानांवर कारवाईचा इशारा

व्यापारी-कामगारांना कोरोना चाचणी बंधनकारक, चाचणी न करता दुकानांवर कारवाईचा इशारा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.