• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 9, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

दहशतवाद विरोधी पथकाकडून हातात धारदार शस्त्र तलवार घेवून दहशत निर्माण करणाऱ्या इसमास अटक

Team by Team
February 27, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, गुन्हा
Reading Time: 1 min read
81 0
0
दहशतवाद विरोधी पथकाकडून हातात धारदार शस्त्र तलवार घेवून दहशत निर्माण करणाऱ्या इसमास अटक
13
SHARES
582
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

अकोला – आज दि, 27,02, 21 रोजी दहशतवाद विरोधी पथकास खत्रिशिर खबर मिळाली की अकोटफाईल परिसरात सीमेंट गोड्ड।वून जवळ एक इसम धारदार शस्र तलवार सोबत घेवून दहशत निर्माण करित आहे रोडने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना दादागिरी करून त्रास देत आहे अशा खत्रिशिर खबरेवरुन छापा मारला असता सदर इसमाजवल धारदार शस्र लोखंडी तलवार ज्याची लांबी 80 सेमी लांबी, तेज धारदार पाते असलेली कीमत 1000 रुपये ची तलवार विनापरवाना ताब्यात बालगताना मिळून आल्याने आरोपी, रवि रमेश गवई वय 20 वर्ष रा मच्छी मार्केट अकोटफाईल याच्या विरुद्ध पो सटे अकोटफाईल येथे भारतीय हत्यार कायदा कलम 4,25 व मुंबई पुलिस अधिनियंम कलम 135 अनवये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे,सदर कार्यवाही मा पोलिस अधिक्षक सा जी श्रीधर सर यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी पथकाने केली

Tags: Crime in akolaदहशतवाद विरोधी पथक
Previous Post

पुजा चव्हाण च्या मृत्यूची चौकशी झालीच पाहिजे-भाजप महिला आघाडी

Next Post

रविवारचा लॉक अनलॉक डाऊन….प्रशासनाचा समनव्ययाचा अभाव अन व्यावसायिकांचे नुकसान जबाबदार कोण?

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
रविवारचा लॉक अनलॉक डाऊन….प्रशासनाचा समनव्ययाचा अभाव अन व्यावसायिकांचे नुकसान जबाबदार कोण?

रविवारचा लॉक अनलॉक डाऊन....प्रशासनाचा समनव्ययाचा अभाव अन व्यावसायिकांचे नुकसान जबाबदार कोण?

नरेंद्र मोदींनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस; नागरिकांनी न घाबरता कोरोनाची लस घेण्याचे मोदींचे आवाहान

नरेंद्र मोदींनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस; नागरिकांनी न घाबरता कोरोनाची लस घेण्याचे मोदींचे आवाहान

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.