• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, April 27, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

बहिणीच्या घरून येतांना झाले अपहरण , पोलिसांनी शोध लावला तर समोर आले भलतेच प्रकरण

अकोला ऑनलाईन by अकोला ऑनलाईन
September 25, 2021
in Featured, Amravati, गुन्हा, महाराष्ट्र, राज्य, विदर्भ
Reading Time: 1 min read
83 1
0
बहिणीच्या घरून येतांना झाले अपहरण , पोलीसने शोध लावला तर समोर आले भलतेच प्रकरण
13
SHARES
598
VIEWS
FBWhatsappTelegram

अमरावती जिल्ह्यातील एका गावातील २२ वर्षीय युवती ही शेगाव येथे बहिणीकडे गेली होती. शेगावहून अकोटमार्गे परत येत असताना, अकोट शहरात तिचे अपहरण करण्यात आल्याच्या घटनेला सुरुवात झाली. अपहरण झाल्याची भन्नाट स्टोरी तयार करून प्रेमविवाह होईपर्यंत कसेकसे अपहरण झाले, अपहरण करणारे कोण आदीबाबत मोबाइलद्वारे संदेश पाठवून युवतीने कुंटुब व पोलिसांचे लक्ष विचलित केले.

अपहरण झाल्याने शेगाव पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झाली. शेगावपासून एक महिला युवतीवर लक्ष ठेवून होती. तिने अपहरण अकोटमधून केल्याचे संदेश पाठविल्याने अकोट शहर पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत, युवतीचा शोध घेण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले. मोबाइल लोकेशन, संदेशाची तपासणी, सायबर क्राइमकडून सीडीआर आदी माहिती गोळा करण्यासाठी शहर पोलिसांची दमछाक सुरू होती. मोबाइल लोकेशनवरून पोलीस युवतीच्या मागावर होते. सोशल मीडियावर युवतीचे फोटो व्हायरल झाले. तिला शोधण्यासाठी आवाहन करण्यात आले.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

समाजमाध्यमेही कामाला लागली. तेवढ्यात पथ्रोट येथील आर्यसमाज मंदिरात या युवतीने अकोट तालुक्यातील एका गावातील २६ वर्षीय युवकासोबंत प्रेमविवाह केल्याची माहिती समोर आली. अकोला-अमरावती-बुलडाणा पोलीस या सैराट कहाणीमधील युवतीला गंभीरतेने शोधण्यासाठी जिवाचे रान करीत होते, परंतु त्या युवतीने आपल्या प्रियकरासोबत प्रेमविवाह केल्याचे उघडकीस आल्यानंतर सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला.

Tags: Amravati Newscrime newsmarathi news
Previous Post

सेन्सेक्स, निफ्टी कोसळले : 30 मिनिटांत बाजारात दीड लाख कोटींचा चुराडा

Next Post

दामिनी पथकाच्या प्रमुख पदी पोलिस उपनिरीक्षक स्वाती मधुकर इथापे यांची नियुक्ती

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
दामिनी पथकाच्या प्रमुख पदी पोलिस उपनिरीक्षक स्वाती मधुकर इथापे यांची नियुक्ती

दामिनी पथकाच्या प्रमुख पदी पोलिस उपनिरीक्षक स्वाती मधुकर इथापे यांची नियुक्ती

न्यायालय

फी न भरलेल्या विद्यार्थ्यांवर कारवाई नको : उच्च न्यायालय

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.