हिवरखेड(बाळासाहेब नेरकर)- जिल्हा परिषद मराठी कन्या शाळा हिवरखेड येथे स्वच्छतेचा मुलमंञ देऊन अशिक्षिताना शिक्षण देनारे संत ज्यांचू नावावर आज विद्यापीठ आहे जनमानसात देव पाहनारे लोकांना अंधश्रद्दे पासुन दुर करनारे आगळे वेगळे संत गाडगेबाबा यांची आज जयंती शाळेच्या प्रांगनात कोव्हिड -19 चा वाढता प्रभाव पाहता मोजक्याच लोकाच्या ऊपस्तिथीत शासकिय नियमाला अनुसरुन गाडगे बाबाची जंयती साजरी करण्यात आली.यावेळी संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन समाजभूषण श्री,नरेशचंद्र निंबाळकर, संत गाडगेबाबा वाचन केंद्राचे संचालक श्री ज्ञानदेवराव वाघ, संत सावता माळी रोप वाटिकेचे संचालक श्री, संदीप दादा बंड यांचे हस्ते करण्यात आले जि,प,शाळेच्या सहा, शिक्षिका सौ साधनाताई शामशील भोपळे यांनी संत गाडगेबाबा यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. याप्रसंगी शाळेच्या परिसरात नियमाला अनूसरुन स्वच्छता साफसफाई अभियान राबविन्यात आले यावेळी साॅनीटायझयर व मास्क चा वापर करन्यात आला.
हिवरखेड पोलीस स्ठेशन मधे गाडगेबाबा जंयती साजरी….
हिवरखेड येथील पोलीस स्ठेशन मधे ठानेदार श्री धिरज चव्हान यांचे प्रमुख मार्गदर्शनात महाराष्टाला नव्हे पुर्ण भारत देशाला स्वच्छतेचा मंञ देनारे समाजमनातुन अंधश्रद्दा दूरकरनारे आगळेवेगळे संत म्हनजे गाडगेबाबा होत असे मानसात देव शोधनारे संत गाडगेबाबा होत अशा या महान संताची जयंतीनिमीत्त आज २३/२/२०२१ ला पोलीस स्टेशन मधे साजरी करताना ठानेदार धिरज चव्हान बोलत होते यावेळेस दूय्यम ठानेदार विठ्ठल वानी , दुय्यम ठानेदार गोपाल दातीर बीटचे अधिकारी नेव्हारे श्रीकृष्न सोंळकी कवळे मेजर सतोंष राठोड, पवार मेजर, गृप्त माहीती अधिकारी गवई मेजर, तायडे मेजर, महीला पोलीस अधिकारी तथा गृहरक्षक दल याचे सह पुर्ण स्टाॅप सह गाडगेबाबा प्रतीमा पुजन करताना हजर होते तर ठानेदार चव्हान यांनी गाडगेबाबाचे सफाई अभियान बद्दल व त्याच्या दशसुञी कलमाविषयी मार्गदर्शन केले सदर गाडगे बाबा जंयती कार्यक्रमाला पञकार बाळासाहेब नेरकर सह ईतरानी सोशल डीस्टिशींग पाळुन मास्क वभे साॅनीटायझर चा वापर करुन कोवीड १९ च्या शासकीय नियमाला अनूसरुन वरील कार्यक्रम पोलीस स्टेशन मधे पार पडला.
तसेच ग्राम पचायंत हिवरखेड मधे सरंपच सौ सिमाताई सतोंष राऊत यांचे हस्ते व ऊपसंरपच रमेशजी दूंतोडे यांचे ऊपस्थीतित गांडगेबाबा यांचे जंयती साजरी करन्यात आली यावेळी रवीराणा घूंगड रज्जाक भाई, मगेंश पाटील ताळे, सादिक भाई, सौ नदांताई मानकर, सौ वानखडे ताई, सौ पंचबुधे ताई ह्याचे सह ग्राम पचांयत चे सर्व सदस्य ऊपस्तीत होते.तसेच वार्ड नंबर तीन मधे रमेश सोनोने यांचे घराजवळ सूद्दा गाडगेबाबा मूर्ती पुजन होऊन महिला मंडळाकडुन शासनाचे नियमाला अनुसरून आनी कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता मोजक्याच महिला ऊपस्तित राहून गाडगेबाबा जयंती साजरी केली यावेळी पचांयत समिती सदस्या सौ गोकुळा महेद्र भोपळे यांचे मार्गदर्शनात सौ तायडे बाई, कुसुमबाई सपकाळ सूमनबाई सोनोने सौ पुजा ऊगले सौ अजली सतोंष नेरकर, सौ वनीता नेरकर, भिकाबाई सौ दुर्गाबाई वानखडे सौ सिमाताई वानखडे या महिलानी गाडगेबाबाच्या दशसूञीला अनूसरुन स्वच्छता अभियान राबवले वरील कार्यक्रम कोवीड १९ च्या पार्शभुमिवर नियमाचे बंधनात करण्यात आला