• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Sunday, June 8, 2025
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

संजय राठोड आज सर्वांपुढे येणार; पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी मौन सोडणार?

Team by Team
February 23, 2021
in Featured, अकोला
Reading Time: 1 min read
78 1
0
संजय राठोड आज सर्वांपुढे येणार; पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी मौन सोडणार?
19
SHARES
565
VIEWS
FBWhatsappTelegram

मागील पंधरवड्यापासून अज्ञातवासात असलेले वनमंत्री संजय राठोड हे आज, मंग‍ळवारी (दि. २३) पोहरादेवीला येत असल्याची माहिती देवस्थानच्या महतांनी दिली आहे. शिवाय शासकीय यंत्रणेनेसुद्धा यासंदर्भातील वृत्ताला दुजोरा दिला आहे.

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात संजय राठोड यांचे नाव समोर आले आहे. या प्रकरणी ते मौन सोडणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण अधिक गुंतागुंतीचे झाले आहे. तिचा नेमका मृत्यू कसा झाला याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहे.

हेही वाचा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

पूजा चव्हाणच्या मृत्यनंतर राज्यभरात राजकीय वातावरण तापले आहे. भाजपने या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली तर दुसरीकडे सुरू असलेली नाहक बदनामी थांबवा या मागणीसाठी समाजबांधव व समर्थकांकडून जिल्हाभरात मोर्चे काढले जात आहेत.

राठोड यांच्या स्वागतासाठी बंजारा समाजाचे काही व्हॉट्स अॅप ग्रुप सक्रिय झाले असून “चलो पोहरादेवी’ ही मोहीम व्हॉट्स अॅप चालवली जात आहे. वाशीम जिल्ह्यातही कोरोनाने कहर केला असल्याने जिल्हा प्रशासनाने सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. त्यामुळे राठोड आले तरी कार्यक्रम होईल की नाही याबाबत साशंकता आहे.

धर्मगुरू बाबूसिंग महाराज हे मूर्ती स्थापनेकरिता कर्नाटकला गेले असल्याने त्यांची अनुपस्थिती राहणार आहे. मंगळवारी सकाळी ११.३० च्या सुमारास संजय राठोड हे कुटुंबियासह पोहरादेवीत पोहचतील. याठिकाणी सर्वप्रथम जगदंबा देवीचे दर्शन घेतील. त्यानंतर संत डॉ. रामराव बापू महाराज यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेवून माध्यमांशी संवाद साधणार आहेत.

Tags: Forest Minister Sanjay Rathodवनमंत्री संजय राठोड
Previous Post

हॉटेल तुषार येथे संस्थात्मक अलगीकरण केंद्र

Next Post

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण : माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी थांबवा- संजय राठोड

RelatedPosts

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई
अकोला जिल्हा

उपविभागीय पोलीस अधिकारी मित्तल यांच्या पथकाची तेल्हारा पोलीस स्टेशन हद्दीत कारवाई

April 22, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पंचगव्हाण उबारखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 16, 2025
पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार
अकोला जिल्हा

पांदन रस्त्यांचा भीषण प्रश्न सुटणार तरी कधी?..शासनाकडून फक्त कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार

March 31, 2025
अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.
अकोला जिल्हा

अकोला येथील पत्रकार विठ्ठल महल्ले यांच्यावर भ्याड हल्ला, पातुरमध्ये निषेध.

March 21, 2025
तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!
अकोला जिल्हा

तेल्हारा येथे महाबोधी महाविहार महामुक्तीसाठी आंदोलन!

March 6, 2025
आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त
अकोला जिल्हा

आलेगाव येथे वनविभागचि धडक कारवाईत लाखोचे सागवान जप्त

February 22, 2025
Next Post
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण : माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी थांबवा- संजय राठोड

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण : माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी थांबवा- संजय राठोड

लॉकडाऊन च्या निर्देशाचा भंग करणाऱ्या जवळपास दीडशे वाहनांवर गुन्हे दाखल

लॉकडाऊन च्या निर्देशाचा भंग करणाऱ्या जवळपास दीडशे वाहनांवर गुन्हे दाखल

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers
  • 2.4k Subscribers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.