• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, February 20, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

तापाचे रुग्ण कोविड चाचणीसाठी पाठवा-जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

Team by Team
February 20, 2021
in Featured, Corona Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
84 1
0
तापाचे रुग्ण कोविड चाचणीसाठी पाठवा-जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
13
SHARES
608
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला – जिल्ह्यातील जनरल प्रॅक्टिस करणाऱ्या सर्व डॉक्टर्सनी त्यांच्याकडे येणाऱ्या तापाचे वा कोविड लक्षणे दिसणारे रुग्ण हे तातडीने आरटीपीसीआर चाचण्यांसाठी पाठवावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे खाजगी डॉक्टर्सना दिले.

यासंदर्भात आज जनरल प्रॅक्टीशनर डॉक्टर्सची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस पोलिस अधिक्षक जी. श्रीधर , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी मुकेश चव्हाण, प्रभारी मनपा आयुक्त पंकज जावळेकर, प्रांताधिकारी डॉ. निलेश अपार, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुख शेख तसेच अन्य अधिकारी व डॉक्टर्सच्या संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, आपल्या रुग्णालयात आलेला रुग्ण हा ताप, सर्दी , खोकला यासारख्या कोविड लक्षणांनी युक्त असेल तर त्यास तातडीने आरटीपीसीआर चाचण्यांसाठी संदर्भित करावे. यासंदर्भात प्रशासनाने फिरते पथक तयार केले आहे. रुग्णांचे सिटी स्कॅन करुन घेऊन परस्पर रेमडीसेव्हियरचे उपचार करीत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित डॉक्टर वर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी निक्षून सांगितले.

Tags: akola coronacollector meeting akola
Previous Post

धर्मगुरुंनी प्रशासन आणि जनतेतील दुवा व्हावे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन

Next Post

कोरोना नियमांचे उल्लंघन :अकोला शहरात १४४ जणांविरुध्द दंडात्मक कारवाई

RelatedPosts

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
Next Post
कोरोना नियमांचे उल्लंघन :अकोला शहरात १४४ जणांविरुध्द दंडात्मक कारवाई

कोरोना नियमांचे उल्लंघन :अकोला शहरात १४४ जणांविरुध्द दंडात्मक कारवाई

व्यापारी संघटनांची बैठक: सर्व व्यावसायिकांच्या कोविड चाचण्या करण्याचे निर्देश

व्यापारी संघटनांची बैठक: सर्व व्यावसायिकांच्या कोविड चाचण्या करण्याचे निर्देश

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.