• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 2, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

आप्पाजी चषक 2021 मध्ये तेल्हारा तालुक्याचा चा दणदणीत विजय

Team by Team
February 19, 2021
in अकोला, Featured, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 1
0
आप्पाजी चषक 2021 मध्ये तेल्हारा तालुक्याचा चा दणदणीत विजय
12
SHARES
573
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा (प्रतिनिधी)- अकोला जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन तर्फे सलग तिसऱ्या वर्षी आप्पाजी चषक 2021 मध्ये दिनांक 12,13,14 फेब्रुवारी संपूर्ण जिल्ह्याचे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सर्व केमिस्ट मेंबर ची क्रिकेट सामने घेण्यात आले त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील विविध तालुक्यामधून सर्व क्रिकेटपटू खेळण्याकरिता आले होते त्यामध्ये तेल्हारा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन तर्फे तेल्हारा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष हरीश टावरी यांच्या मार्गदर्शनाखाली सामने खेळल्या गेले त्यामध्ये सलग दुसऱ्या वर्षी सुद्धा तेल्हारा तालुका टीमने प्रथम क्रमांकाचे बक्षीस जिंकले.

खेळाडूंमध्ये हरीश टावरी, मीतेश मल ,जितू राठी, सुशील नागडे, गजानन काळे ,आकाश शिकची, विशाल गायकी ,सुनील तापडिया, विवेक म्हसाये ,सुनील भैय्या, दर्शन राठी ,भरत भाई ,जंबू अन्सार ,कोच दीपक पुंडकर दीपक मार्के लाला भाई सर्व उत्कृष्ट खेळाडू यांनी आपले क्रिकेट प्रदर्शन केले त्यामध्ये अकोला जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सर्व पदाधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले त्यामुळे तेल्हारा तालुका प्रथम क्रमांकाची बक्षिसाची मानकरी ठरली.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

Tags: Appaji Cup 2021
Previous Post

शेतकऱ्यांच्या थकबाकीमुक्तीसाठी कृषी धोरण – ऊर्जामंत्र्यांची घोषणा

Next Post

नगरपालिकेने संत गाडगेबाबा सभागृह जनतेच्या सेवेत रुजू करावे,तेल्हारा विकास मंच ची मागणी

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
नगरपालिकेने संत गाडगेबाबा सभागृह जनतेच्या सेवेत रुजू करावे,तेल्हारा विकास मंच ची मागणी

नगरपालिकेने संत गाडगेबाबा सभागृह जनतेच्या सेवेत रुजू करावे,तेल्हारा विकास मंच ची मागणी

छत्रपती शिवाजी महारांजाचे स्वप्न साकारु या- विजय कौसल

छत्रपती शिवाजी महारांजाचे स्वप्न साकारु या- विजय कौसल

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.