• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 20, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

डॉ. खेडकर महाविद्यालयाचा विद्यार्थी अविनाश सोनोने गुणवत्ता यादीत

Team by Team
February 15, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
डॉ. खेडकर महाविद्यालयाचा विद्यार्थी अविनाश सोनोने गुणवत्ता यादीत
12
SHARES
561
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी – २०२० परीक्षेत डॉ.गोपाळराव खेडकर महाविद्यालयातील एम.ए.राज्यशास्त्र विषयाचा विद्यार्थी अविनाश आनंदा सोनोने संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत आला आहे. त्याने सीजीपीए ८.०६ चा स्कोर प्राप्त करत गुणवत्ता यादीत ९ वे स्थान पटकावले आहे.

एम.ए.राज्यशास्त्र या पदवीत्तर शाखेतून पहिल्यांदाच विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत स्थान पटकावल्या बद्दल श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अँड. गजानन फुंडकर, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. गोपाळ ढोले, राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. कृष्णा माहुरे यांनी अभिनंदन केले आहे

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: Dr. Gopalrao Khedkar Collegeडॉ. गोपाळराव खेडकर महाविद्यालयतेल्हारासंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ
Previous Post

कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी नियुक्त करा,हिवरखेड परिसरातील शेतकरी व पशुपालकांचे जिल्हाधिकार्‍यांना साकडे

Next Post

सीताबाई कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत “रस्ता सुरक्षा जनजागृती” उपक्रम संपन्न

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
सीताबाई कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत “रस्ता सुरक्षा जनजागृती” उपक्रम संपन्न

सीताबाई कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत "रस्ता सुरक्षा जनजागृती" उपक्रम संपन्न

वंचित च्या वतीने संत सेवालाल महाराज जयंती साजरी

वंचित च्या वतीने संत सेवालाल महाराज जयंती साजरी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.