• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 5, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

योगगुरू मनोहर इंगळे शांतीदूत सेवा रत्न पुरस्काराने पुरस्कारने सन्मानित

Team by Team
February 5, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
योगगुरू मनोहर इंगळे शांतीदूत सेवा रत्न पुरस्काराने पुरस्कारने सन्मानित
14
SHARES
562
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला(दीपक गवई)- नुकत्याच पुणे येथील शांतीदूत परिवाराने योगगुरू मनोहरराव इंगळे यांना शांतीदूत सेवा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचे सामाजीक कार्याची दखल आंतरराष्ट्रीय शांतीदूत परिवाराचे सर्वेसर्व डॅा.विठ्ठलराव जाधव माजी विशेष पोलीस महानिरीक्षक व शांतीदूत परिवाराच्या अध्यक्षा विध्दाताई जाधव यांनी घेऊन त्यांना वरील पुरस्कार देऊन सन्मानित केले.

त्यांचे निशुल्क योग वर्ग मागील पंधरा वर्षा पासून सलग सुरू असून.त्या सोबत वृक्षारोपण,आरोग्य शिबीर, पशूपक्षांना पाणीपात्राचे वाटप, नेत्रदान शिबीर, देहदान शिबीर, जिल्हाकारागृत बंदीवानांसाठी कार्यशाळा, बंदीवानांसाठी ज्ञानेश्वरीवर प्रवचण, त्याचबरोबर प्लास्टीक बंदीनंतर कापडी पिशवी वाटप व कोरोना काळात धान्यवाटप या सारखे सामाजीक कार्य सतत सुरू आहे त्या कार्याची दखल घेऊन शांतीदूत परिवाराने “शिवतेज प्रतिष्ठान” चे अध्यक्ष तथा समर्थ शांतीदूत परिवार अकोलाचे अध्यक्ष योगगुरू मनोहरराव इंगळे यांना हा सन्मान बहाल केल्या बध्दल शिवतेज प्रतिष्ठानने शांतीदूत परिवाराचे आभार मानले.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

Tags: Shantidoot Seva Ratna AwardYoga Guru Manohar Ingle
Previous Post

अकोला जिल्ह्यातील किसान विकास मंचच्या उद्याच्या आंदोलनास वंचितांचा पाठिंबा – प्रमोद देंडवे

Next Post

यूपीएससीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना मिळणार आणखी एक संधी

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
युपीएससी, एमपीएससी स्पर्धा

यूपीएससीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना मिळणार आणखी एक संधी

कोरोनामागोमाग देशावर ‘बर्ड फ्लू’चं संकट; ‘या’ राज्यांत सतर्कतेचा इशारा

कालवडी ता. अकोट व अकोट; बर्ड फ्लू सर्तक क्षेत्र घोषित

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.