• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, May 7, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

गुन्हेगारी ः १५ वर्षांच्या मुलीवर १७ जणांकडून सलग ५ महिने वारंवार बलात्कार; पीडितेची मावशीच मुख्य आरोपी

Team by Team
February 2, 2021
in Featured, गुन्हा
Reading Time: 1 min read
78 1
0
rape
12
SHARES
561
VIEWS
FBWhatsappTelegram

कर्नाटक : १५ वर्षांच्या मुलीवर सलग ५ महिने १७ जणांकडून बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना कर्नाटक राज्यामध्ये घडलेली आहे. या गुन्ह्यामध्ये मुलीची मावशी मुख्य आरोपी आहे. यामध्ये आठ जणांना अटक करण्यात आली आहे. ३० जानेवारीला जिल्हा बालकल्याण समितीच्या सभापतींनी १७ जणांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. यामध्ये अटक केलेल्या आरोपींवर लैंगिक अत्याचार आणि तस्करीचाही गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे.

अतिरिक्त पोलिस अधिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी हा दगड फोडणाऱ्या युनिटमध्ये काम करत होती. काम करत असताना गिरीष नावाच्या एका एसटी ड्रायव्हरबरोबर तिची ओळख झाली. त्याने तिच्यावर बलात्कार आणि लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर गिरीशने पीडिताचा नंबर अभी नावाच्या आरोपीला दिला. त्यानेही तिच्यावर बलात्कार केला. इतकेच नाही तर, अभीने पीडिताचे फोटो आणि व्हिडीओ काढले अन् ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याच्याही मित्रांनीही पीडितेवर वारंवार बलात्कार केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

पीडिताची आईचा मृत्यू झाल्यामुळे मागील ३ वर्षांपासून पीडिता ही मावशीसोबत राहत होती. मुलीवर वारंवार बलात्कार होत आहे, मावशीला माहिती होतं. म्हणून पोलिसांनी मावशीलादेखील अटक केलेली आहे.

Tags: rapeबलात्कार
Previous Post

अकोला जिल्ह्यातील ५३२ सरपंचपदांचे आरक्षण जाहीर!

Next Post

धक्कादायक! पोलिओ लसऐवजी मुलांना पाजलं सॅनिटायझर

RelatedPosts

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल
अकोला जिल्हा

तेल्हारा नजीक ५० वर्षीय इसमाचा घात की अपघात!पोलीस घटनास्थळी दाखल

April 20, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
धक्कादायक! पोलिओ लसऐवजी मुलांना पाजलं सॅनिटायझर

धक्कादायक! पोलिओ लसऐवजी मुलांना पाजलं सॅनिटायझर

सावधान तुमची होऊ शकते फसवणूक! महिलेला गुगलवर सर्च करणे पडले दोन लाखांत

सावधान तुमची होऊ शकते फसवणूक! महिलेला गुगलवर सर्च करणे पडले दोन लाखांत

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.