• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 11, 2026
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

सचिन गुलदगड यांची मानव संरक्षण समिती जनसंपर्क अधिकारी पदावर निवड

Team by Team
September 25, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, महाराष्ट्र, राज्य, राष्ट्रीय
Reading Time: 1 min read
78 1
0
Human Protection Committee Public Relations Officer
26
SHARES
565
VIEWS
FBWhatsappTelegram

अकोला(प्रतिनिधी)- मानव संरक्षण समिती (नवी दिल्ली) चे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष श्री. विजयजी कुराडे यांच्या उपस्थितीमध्ये श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्रभूषण लोकनेते . सचिन भाऊसाहेब गुलदगड यांची नुकतीच महाराष्ट्र,उत्तरप्रदेश,मध्यप्रदेश, कर्नाटक राज्याच्या जनसंपर्क अधिकारी या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

यावेळी उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील, उत्तर महाराष्ट्र जनसंपर्क अधिकारी माधुरीताई उदावंत, महाराष्ट्र गोवा कर्नाटक जनसंपर्क अधिकारी गजानन भगत, श्री संत सावता माळी युवक संघाचे अहमदनगर नाशिक जिल्हा संघटक संपतराव जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

यावेळी सचिन भाऊसाहेब गुलदगड म्हणाले, मानव संरक्षण समितीच्या जनसंपर्क अधिकारी या नात्याने मी मानव संरक्षण समितीचे कार्य जनसामान्य पर्यंत पोहचविणार व त्यांच्या समस्यांचे निवारण करणार तसेच महाराष्ट्र राज्यात समितीचा विस्तार करण्यासाठी चांगल्या भूमिका घेईल, अस गुलदगड यावेळी म्हणाले.

Tags: मानव संरक्षण समिती
Previous Post

महाराष्ट्राचा कर्नाटक व्याप्त प्रदेश पुन्हा राज्यात आणणारच ! मुख्यमंत्र्यांचा निर्धार

Next Post

योजनांची संयुक्त अंमलबजावणी; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
योजनांची संयुक्त अंमलबजावणी; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

योजनांची संयुक्त अंमलबजावणी; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

खळबळजनक : अकोला जिल्ह्यात आढळले मृत कावळे, बर्ड फ्लूचा धोका !

गायगाव ता. बाळापूर; बर्ड फ्लू सर्तक क्षेत्र घोषित

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.