• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 27, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

तेल्हारा विकास मंच पालिकेची निवडणूक लढविणार,मोर्चेबांधणी सुरू

Team by Team
January 28, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 1
0
तेल्हारा विकास मंच पालिकेची निवडणूक लढविणार,मोर्चेबांधणी सुरू
35
SHARES
571
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा  :- आगामी होऊ घातलेल्या तेलारा नगरपालिकेचे सार्वत्रिक निवडणुकीकरिता चार वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या तेल्हारा विकास मंच की बैठक नुकतीच पार पडली असून तेलारा नगरपालिकेची निवडणूक तेल्हारा विकास मंच या माध्यमातून लढविल्या जाणार असून आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये कुशल संघटक सामाजिक कार्यकर्ते मोहन श्रीवास यांची संभाव्य वार्ड करिता उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

चार वर्षांपूर्वी तेल्हारा नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक झाली होती त्यावेळी विकास मंचची स्थापना करून त्या माध्यमातून निवडणूक लढविल्या जाणार असल्याचे जाहिर करण्यात साले होते परंतु वेळेवर नियोजन होऊ शकले नाही परंतु या वेळेस नियोजनबद्ध कार्यक्रम आखुन मंच निवडणूक लढवीनार असून त्याकरिता आयोजित बैठकीमध्ये सामाजिक कार्यकर्ते मोहन श्रीवास यांची संभाव्य वार्ड मधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे शहराचा सर्वांगीण विकास व्हावा समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळावा शासनाच्या योजनांची माहिती सर्वांना मिळावी व त्याचा लाभ विनाविलंब लाभार्थींना मिळावा सामाजिक समरसता निर्माण व्हावी ,लोकशाही कायद्याने व शासनाने यशस्वी होऊ शकत नाही त्यासाठी लोकांचे मत परिवर्तन व मानसिक सुधारणा करण्याचे प्रयत्न विकास मंचच्या माध्यमातून केले जाणार असल्याचे मत विकास मंचचे अध्यक्ष रामभाऊ फाटकर यांनी व्यक्त करून पुढील दिशा ठरविन्यात आली यावेळी बैठकीला राहुल देशमुख , बजरंग गव्हाणे, प्रमोद सोनटक्के ,सुनील उबाळे, विठ्ठल ठाकरे, राजेश देशमुख, अर्जुन खारोडे , सुनील गर्जे, स्वप्निल सुरे , उमेश उज्जैनकर , बाबू टेलर , मंगेश उबाळे, लखन सोनटक्के , निखिल देशमुख, गोपाल श्रीवास , बंटी गायकवाड, अंकुश खळसान, विक्रम खारोडे , गिरधारी श्रीवास , योगेश मस्तूद, गणेश भटकर , अजय खोले , गणेश भुजबले , राज खारोडे , सुरेश तायड़े इत्यादि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

एक हजार कार्यकर्त्यांची फळी तयार करून पालिकेत बदल करण्याचा प्रयत्न करू -फाटकर
आगामी होऊ घातलेल्या तेल्हारा नगर परिषद च्या सार्वत्रिक निवडणुकी साठी समाजातील प्रत्येक घटका सह अठरा पगळ जाती व बारा बलुतेदाराना सोबत घेऊन * तेल्हारा विकास मंच निवडनुकीच्या रणांगणात उतरून निवडणूक लढनार असून तेलारा पालिकेत बदल घडविण्याकरिता एक हजार युवकांची फ़ळी तयार करून त्यांच्या सहकार्याने नियोजनबद्ध कार्यक्रम आखून पालिकेतील १७ जागांपैकी जास्तीत जास्त जागा लढवू निवडणुकीकरिता कार्यकर्त्याना व उमेदवारांना वेळ मिळावा म्हणून पूर्व तयारी करून कामाला लागलो
रामभाऊ फाटकर,अध्यक्ष
तेल्हारा विकास मंच

Tags: तेल्हारा विकास मंच
Previous Post

महाविद्यालय सुरू करा, विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

Next Post

आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील व सत्यपाल महाराज करनार वरूर जऊळका सर्कल ग्रामस्थाना मार्गदर्शन

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील व सत्यपाल महाराज करनार वरूर जऊळका सर्कल  ग्रामस्थाना मार्गदर्शन

आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील व सत्यपाल महाराज करनार वरूर जऊळका सर्कल ग्रामस्थाना मार्गदर्शन

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तेल्हारा  कडून प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तेल्हारा कडून प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.