• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, March 20, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मराठा महासंघ तेल्हारा तालुका शाखा कार्यकारिणी जाहीर तालुकाध्यक्षपदी अंकुश सपकाळ यांची निवड

Team by Team
January 16, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
79 0
0
Maratha maha sangh
15
SHARES
567
VIEWS
FBWhatsappTelegram

तेल्हारा : अखिल भारतीय मराठा महासंघ अकोला जिल्हा अंतर्गत तेल्हारा तालुका शाखेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून सामाजिक कार्यकर्ते अंकुश सपकाळ यांची तालुकाध्यक्षपदी निवड झाली. महासंघाचे विभागीय पदाधिकारी राष्ट्रीय उपाध्यक्ष विनायकराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अध्यक्ष कृष्णा अंधारे , जिल्हा उपाध्यक्ष सचिन शिंदे, यांनी केलेल्या शिफारसीनुसार सदर कार्यकारिणी नियुक्त करण्यात आली.

समितीचा कालावधी तीन महिन्यांचा राहणार असून या कालावधीत समितीला आपल्या कार्यक्षेत्रात महासंघाची संघटनात्मक बांधणी करून महिला, युवक, विध्यार्थी जोडून त्या सर्वांची नवीन कार्यकारिणी करावयाची आहे. त्यानंतर रीतसर नियुक्ती पत्र देण्यात येणार आहे. महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. शशिकांत पवार व सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांनी ही समिती नियुक्त केली असून समितीत अंकुश सपकाळ – तालुकाध्यक्ष, उपाध्यक्ष पदी किशोर ताथोड , संदीप जवंजाळ , नितीन देशमुख , प्रदीप उर्फ मुन्ना खारोडे, वैभव गावंडे,अमोल राऊत, संपर्क प्रमुख पदी -प्रवीण राऊत , ऋषिकेश गावंडे, श्रीकांत कोरडे, तर प्रसिद्धीप्रमुख पदी व सोशल मीडिया प्रमुख – अभिजीत गावंडे म्हणुन समावेश करण्यात आला, असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कळविण्यात आले.

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Tags: अखिल भारतीय मराठा महासंघ अकोला
Previous Post

मा. सुजातजी आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त वंचित चे रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न

Next Post

सुजात आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन युवा आघाडी युवा नोंदणी मोहीम प्रारंभ

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
vanchit bahujan

सुजात आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन युवा आघाडी युवा नोंदणी मोहीम प्रारंभ

Covid center in Akola

कोविड 19 लसीकरण: जिल्ह्यातील तीन केंद्रावर प्रारंभ

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

 

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v


Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.