• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 16, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला अकोला जिल्हा

सेठ बंसीधरजी झुनझुनवाला जयंती उत्सव अनेक उपक्रमांनी साजरा करून समारोप

Editor by Editor
January 12, 2021
in अकोला जिल्हा, बातम्या आणि कार्यक्रम
Reading Time: 1 min read
77 1
0
सेठ बंसीधरजी झुनझुनवाला जयंती उत्सव अनेक उपक्रमांनी साजरा करून समारोप
12
SHARES
558
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

तेल्हारा (प्रतिनिधी)- दिनांक 8 जानेवारी ते 12 जानेवारी पर्यंत चाललेल्या सेठ बंसीधरजी झुनझुनवाला जयंती उत्सवाचा समारोप आज मंगळवार दिनांक 12 जानेवारी ला संस्थेच्या प्रांगणात पार पडला सोबतच राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.बेनीप्रसादजी झुनझुनवाला व संचालक मंडळातील सर्व सदस्यांनी राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद व स्व.सेठ बंसीधरजी झुनझुनवाला यांच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पण करण्यात आले.
जयंती उत्सव चे औचित्य साधून याप्रसंगी गरजू अपंग व्यक्तींना अध्यक्ष व संचालक मंडळाच्या हस्ते व्हिलचेअर व सायकलचे मोफत वाटप करण्यात आले. तेल्हारा येथील कैलास पडोळे दहीगाव येथील विशाल गवळी व  वारखेड येथील सतीश खंडेराव यांना व्हीलचेअर व सायकल देण्यात आली रक्तदान शिबिर मधील रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. जयंती उत्सव दरम्यान  रांगोळी स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धे मधील विजयी विद्यार्थ्यांना मा.अध्यक्ष व संचालक मंडळातर्फे विजयी चषक व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला शिक्षकांसाठी सेठ बंसीधर प्राथमिक विद्यालय विरुद्ध सेठ बंसीधर माध्यमिक विद्यालय मध्ये क्रिकेट सामना आयोजित करण्यात आला होता यामध्ये सेठ बंसीधर प्राथमिक विद्यालयाचे चमू विजयी ठरले शिक्षीकांसाठी संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री.बेनीप्रसादजी झुनझुनवाला उपाध्यक्ष श्री.विलासरावजी जोशी व व्यवस्थापक श्री गोपालदासजी मल्ल कोषाध्यक्ष श्री.विठ्ठलराव खारोडे संचालक श्री.डॉ. विक्रमजी जोशी श्री.विष्णूभाऊ मल्ल संचालिका सौ. अश्विनीताई खारोडे श्री.ओमप्रकाशजी झुनझुनवाला सेठ बंसीधर   विद्यालयाचे प्राचार्य श्री.राजेंद्रकुमारजी देशमुख व उपमुख्याध्यापक श्री.नंदकिशोरजी शर्मा पर्यवेक्षक श्री.गोपालजी फाफट प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आशिषजी अग्रवाल स्वामी विवेकानंद चे प्राचार्या सौ.रंजनाताई भागवत माजी प्राचार्य श्री.मनोहरराव राऊत श्री.अशोकराव आमले श्री.सत्यनारायणजी दोदराजका श्री.दिगंबरजी शेरेकर इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.मुकुंदजी सोनिकर यांनी तर आभार प्रदर्शन श्री.नंदकिशोरजी शर्मा यांनी केले.

Previous Post

जिल्हा प्रशासनाचे वतीने राजमाता जिजाऊ मॉसाहेब व स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त अभिवादन

Next Post

ग्रामपंचायत निवडणूक मतदान व मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्री बंद

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
ग्रामपंचायत निवडणूक मतदान व मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्री बंद

ग्रामपंचायत निवडणूक मतदान व मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्री बंद

जिल्ह्यातील 225 ग्रामपंचायतीचे निवडणूकीकरीता मतदार यादी कार्यक्रम घोषीत

छायाचित्र व मतदार ओळखपत्र नसलेल्या मतदारांनी छायाचित्र दोन दिवसात जमा न केल्यास नावे वगळली जाणार

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.