• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, March 16, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home अकोला

राहुल झापर्डे यांची ओबीसी आघाडी तेल्हारा शहराध्यक्षपदी निवड

Team by Team
January 11, 2021
in अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
77 1
0
obc aghadi
12
SHARES
556
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तेल्हारा – तेल्हारा शहरातील भाजपाचे धडाडीचे कार्यकर्ते राहुल सुरेशराव झापर्डे यांची भाजपा ओबीसी आघाडी शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे त्यांची ही निवड भाजपा शहराध्यक्ष महेंद्र गोयनका यांनी केली आहे. केंद्रीय राज्यमंत्री ना . संजय धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर आमदार प्रकाश भारसाकळे भाजपा प्रदेश सदस्य तेजराव थोरात जिल्हा सरचिटणीस केशव ताथोड तालुका अध्यक्ष गजानन उबर कार यांच्याशी विचारविनिमय करून भाजपा शहराध्यक्ष महेंद्र गोयंनका यांनी राहुल सुरेश झापर्डे यांची भाजपा ओबीसी आघाडी शहराध्यक्षपदी निवड केली आहे ते आपल्या निवडीचे श्रेय भाजपा आघाडी चे जिल्हा पदाधिकारी जिल्हा अध्यक्ष तसेच जिल्हा पदाधिकारी लखन राजनकर भाजपा शहर सरचिटणीस सतीश जयस्वाल भाजपा शहराध्यक्ष महेंद्र गोयनका यांना देतात

Tags: तेल्हाराभाजपा ओबीसी आघाडी
Previous Post

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा एल्गार,दुचाकीची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून वाहिली श्रद्धांजली

Next Post

नेत्यांनी नंबर आल्यावर लस टोचून घ्यावी, तेव्हा पुढे जाण्याचा प्रयत्न करू नये : पीएम मोदी

RelatedPosts

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू
अकोला जिल्हा

तेल्हारा शहराजनिक भीषण अपघात ,तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

March 1, 2026
शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Featured

शेगाव येथे राष्ट्रीय आरोग्य मेळावा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ औषधी वनस्पतींचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

February 26, 2026
तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि आणि जीवे मारण्याची धमकी
Featured

तेल्हारा पो स्टे अंतर्गत विवाहितेला लग्नाचे आमिष अश्लील व्हिडिओ ब्लॅकमेकिंग आणि जीवे मारण्याची धमकी

February 17, 2026
टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?
Featured

टाऊन हॉल की ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’…?

February 17, 2026
मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
Next Post
पंतप्रधान

नेत्यांनी नंबर आल्यावर लस टोचून घ्यावी, तेव्हा पुढे जाण्याचा प्रयत्न करू नये : पीएम मोदी

अकोला भारतिय देशभक्त नागरीक आत्मनिर्भर निर्मान भारत साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मागे- संजय कुटे माजी मंञी

अकोला भारतिय देशभक्त नागरीक आत्मनिर्भर निर्मान भारत साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या मागे- संजय कुटे माजी मंञी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.