• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Thursday, February 12, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

अकोला जिल्ह्यातील वाहतूक पोलीस अमालदारांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा

Team by Team
January 9, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा
Reading Time: 1 min read
81 1
0
traffic police Akola
13
SHARES
583
VIEWS
FBWhatsappTelegram

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला – शहर वाहतूक शाखेतील पोलीस अंमलदार तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत वाहतूक पोलीस अमालदारांसाठी पोलीस अधीक्षक जी श्रीधर ह्यांचे आदेशाने शहर वाहतूक नियंत्रण शाखा चे पोलीस निरीक्षक गजानन शेळके ह्यांनी एक दिवसीय प्रशिक्षण वर्ग आयोजित केले आहे, संपूर्ण जिल्ह्यातील वाहतूक पोलीस तसेच शहर वाहतूक पोलीस अंमलदार दोन सत्रात ह्या प्रशिक्षण वर्गात सहभागी होणार आहेत, दिनांक 9।1।21 रोजी जिल्ह्यातील अर्धे वाहतूक पोलीस अंमलदार व दिनांक 10।1।21 रोजी राहिलेले वाहतूक पोलीस अंमलदार ह्या प्रशिक्षण कार्यशाळेत सहभागी होणार आहेत, आज सकाळी 11।00 वा पोलीस अधीक्षक जी श्रीधर ह्यांनी सदर कार्यशाळेला आपल्या मार्गदर्शनाने सुरवात केली, वाहतूक शाखेत नवीन बदलून आलेल्या पोलीस अंमलदारासाठी व जुन्या पोलीस अमलदाराची उजळणी व्हावी व त्यांना दैनंदिन कर्त्यव्य बजावत असतांना ह्या प्रशिक्षणाचा फायदा व्हावा ह्या उद्देशाने सदर प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे। सदर प्रशिक्षण नागपूर शहर पोलीस मध्ये कार्यरत असलेले अतुल आगरकर ह्यांनी अतिशय तंत्रशुद्ध पध्दतीने देत आहेत.

Tags: अकोला शहर वाहतूक शाखे
Previous Post

महिलांना भारतीय लष्करामध्ये भरतीचा चान्स; भरती प्रक्रिया पुण्यात ‘या’ तारखेपासून होणार!

Next Post

मूर्तिजापूरमध्ये २.३६ लाखांचा गांजा जप्त,अवैधरीत्या गांजाची वाहतूक करणार्‍यांना दोन आरोपीना अटक

RelatedPosts

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण
Featured

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
Next Post
मूर्तिजापूरमध्ये २.३६ लाखांचा गांजा जप्त,अवैधरीत्या गांजाची वाहतूक करणार्‍यांना दोन आरोपीना अटक

मूर्तिजापूरमध्ये २.३६ लाखांचा गांजा जप्त,अवैधरीत्या गांजाची वाहतूक करणार्‍यांना दोन आरोपीना अटक

डिएड प्रवेशासाठी ऑनलाईन विशेष फेरी

डिएड प्रवेशासाठी ऑनलाईन विशेष फेरी

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

मा. श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते वर्ल्ड्स फर्स्ट टॉकिंग श्री गजानन विजय ग्रंथ’ च्या अधिकृत वेबसाईटचे लोकार्पण

February 9, 2026
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.