• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, February 9, 2026
26 °c
Akola
24 ° Sun
26 ° Mon
Join Telegram
Join Whatsapp
Our Akola
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता
No Result
View All Result
Our Akola
No Result
View All Result
Home Featured

मारुती ओमनी व ट्रक चा भीषण अपघात ; 1 ठार, एक गंभीर

Team by Team
January 5, 2021
in Featured, अकोला, अकोला जिल्हा, वाहतूक
Reading Time: 1 min read
80 0
0
मारुती ओमनी व ट्रक चा भीषण अपघात ; 1 ठार, एक गंभीर
23
SHARES
574
VIEWS
FBWhatsappTelegram

पातूर (सुनिल गाडगे)- अकोला पातूर महामार्गावर शिर्ला फाट्यानाजीक ट्रक व मारुती ओमनी मध्ये अपघात होऊन ओमनी चालकाचा जागीच मृत्यू झाला,तर दोन महिला जखमी असून त्यापैकी एक महिला गंभीर असल्याचे वृत्त आहे.

पातूर येथील पाटील मंडळी येथील रहिवासी प्रमोद पाटील (३८) हे आपल्या ओमनी गाडीने पणज येथून नातेवाईकाच्या अंतिमसंस्कारावरून परत येत असताना त्यांच्या मारुती ओमनी क्रमांक MH 30 AF 3156 व पातूर कडून अकोल्याकडे येत असलेला आयशर ट्रक यांच्यामध्ये समोरासमोर धडक होऊन अपघात झाला.सदर अपघात एवढा भीषण होता की,ओमनी कारचा अक्षरशः चुराडा झाला असून त्यात ओमनीचालक प्रमोद बाबुराव पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.तर ओमनी मधील सहप्रवाशी मृतकाची पत्नी वर्षा प्रमोद पाटील ही महिला जखमी असून शीला बाळू पाटील ही महिला गंभीर जखमी झाली आहे.पणज येथून अंतिमसंस्कार पार पाडून परत येत असतांना गाडीत समोर बसून असलेले मुलगी व मुलाला कापशी येथे नातेवाईकांच्या घरीच उतरवले.त्यामुळे सुदैवाने चिमुकल्यांचे प्राण बचावले.

हेही वाचा

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

जखमींना पुढील उपचाराकरिता अकोला येथे हलविले असून मृतकास शवविच्छेदनाकरिता सर्वोपचार रुग्णालयात नेण्यात आले आहे.पुढील तपास पातूर पोलीस करीत आहेत.

Tags: Accident on Akola Pathur Highwaypatur accidentRoad Accident
Previous Post

तेल्हारा नगर परिषद स्वीकृत सदस्यपदी अनुप पा.मार्के यांची अविरोध निवड

Next Post

बजरंग दल पातुरचे संयोजक श्री ओम विजय निमकंडे यांचा पुण्य नगरीत यथोचित सन्मान

RelatedPosts

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण
Featured

जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या उपस्थितीत तेल्हारा पो.स्टे.चे वार्षिक निरीक्षण

January 1, 2026
अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त
Featured

अकोला रामदासपेठ पोलिसांची धडक कारवाई आरोपीचे ताब्यातुन धारधार तलवार जप्त

January 1, 2026
नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…
Featured

नववर्षाच्या पुर्व संध्येला अकोला पोलीसांनी नाकाबंदी राबवुन ४१ मद्यपिंवर कडक कारवाई, वाहनधारकांकडुन १,९८,९००/-रू चा दंड वसुल…

January 1, 2026
ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल
अकोला

ऑपरेशन प्रहार- प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध्यरित्या विक्री करणा-या महिला आरोपी विरुध्द हिवरखेड पो स्टे मध्ये गुन्हा दाखल

December 26, 2025
निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार
Featured

निवृत्तीधारकांना हयातीचा दाखला पोस्टामार्फत घरपोच मिळणार

November 10, 2025
कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह
Featured

कृषी खात्याचे आता नवे बोधचिन्ह

November 10, 2025
Next Post
बजरंग दल पातुरचे संयोजक श्री ओम विजय निमकंडे यांचा पुण्य नगरीत यथोचित सन्मान

बजरंग दल पातुरचे संयोजक श्री ओम विजय निमकंडे यांचा पुण्य नगरीत यथोचित सन्मान

पालकमंत्र्यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा-ना. कडू

पालकमंत्र्यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा-ना. कडू

Stay Connected

  • 348 Followers
  • 281 Followers

हेही वाचा

No Content Available
Load More
Our Akola

बातमी आमची विश्वास तुमचा
लिहताय ? आपले लेख/ लिखाण अवर अकोला वर पाठवण्यासाठी आम्हाला आपल्या नावासहित इमेल करा - [email protected]

Follow Us

  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
व्हॉट्सअ‍ॅप/ टेलिग्राम वर Subscribe करा

व्हॉट्सअ‍ॅपवर बातम्या मिळवण्याकरीता खालील लिंकवर
क्लिक करून व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॅाईन करा.

टेलिग्राम Channel – https://t.me/ourakola

Whatsapp Channel – https://whatsapp.com/channel/0029VaCzRDc7YSdD90dbun2v

Twitter – https://twitter.com/ourakola
Facebook – https://www.facebook.com/OurAkolaMedia/
Youtube –  https://www.youtube.com/c/OurMediaNetworks

corona_worldwide_tracker

No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • अकोला
  • ठळक बातम्या
  • राज्य
  • फिचर्ड
    • रूपगंध
    • लेखणी
    • अस्मिता

© 2021 Ourakola - Managed by Fusion Technologies.